Top Tweets for #support_VBA
उसने नोटबंदी ही नहीं रोज़गार बंदी भी की है और युवाओं की सोचबंदी भी...
अब जनता करेगी कमल के फूल की वोटबंदी...!
#MaharastrawithAmbedkar
#Support_VBA
बाळासाहेबांनी जात टाकुन राजकारण केले असा आरोप करणारांनी @BJP4India @NCPspeaks @ShivSena @Rashtrawadi_NCP @INCMaharashtra यांनी सर्वांनी आपल्या उमेदवाराची जात टाकुन दाखवावी. मग कळेल यांचे किती उमेदवार निवडूण येतील तर, घराणेशाही नुसती सामान्य माणसाला न्याय नाही.
#support_VBA
#अबकी_बार_आंबेडकर_सरकार
या ही पेक्षा १० पट जास्त मत घेऊन #बाळासाहेब_विजयी होणार हा विश्र्वास आजच्या गर्दीतून सिद्ध झालं.
#MaharashtraWithAmbedkar
#support_vba

हे #वादळ न #शमनार
#आंबेडकर #नावत किती ताकत आहे आज तुम्ही बघितले असेल
#आंबेडकर नावात किती एकी आहे
हे तुम्ही आज #बघितलेल
#Maharastrawithambedkar
#Vanchitbahujanaaghadi
#Support_VBA

#प्रस्थापितांचा_वारसा मोडीत काढण्यासाठी,
#घराणेशाहीचा_बिमोड करण्यासाठी,
#बहुजनांना_प्रतिनिधीत्व देण्यासाठी,
#लोकशाहीचे_सामाजिकरण व्हावे यासाठी,
@Prksh_Ambedkar यांनी बहुजन समाजाचे उमेदवार जाहीर केलेत.
त्यांना #निवडून_आणा आणि #लोकशाहीच_अस्तित्व अबाधित ठेवा.
#support_vba
Vanchit Bahujan Aaghadi @VBAforIndia to contest all 48 seats in Maharashtra on it's own. Remaining 26 candidates shall be announced on 15 Mar'19.
वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभेच्या सर्व जागा लढवणार.
उर्वरित 26 जागा, 15 मार्चला जाहीर करणार
#VBA
#एकत्रयेऊयातलढूयातजिंकूयात
@Prksh_Ambedkar @VBAforIndia साहेब तुमचा जो काही निर्णय असेल तो आमच्यासाठी काळ्या दगडावरची रेघ असेल..
आम्हाला मान्य आहे.. आम्ही पूर्ण तयारीनीशी आहोत...
#support_VBA
#support_Prashash_Ambedkar
@Prksh_Ambedkar @VBAforIndia साहेब तुमचा जो काही निर्णय असेल तो आमच्यासाठी काळ्या दगडावरची रेघ असेल..
आम्हाला मान्य आहे.. आम्ही पूर्ण तयारीनीशी आहोत...
#support_VBA
#support_Prashash_Ambedkar
@prasad_dethe
@DKene07
@Bharip4Bharat
#महाराष्ट्र #राज्य #सोशल #मीडिया #समन्वयक पदी #नियुक्ती झाल्यापासून मन:पुर्व क अभिनंदन #congratulations
#वंचित_बहुजन_आघाडी
#vanchitbahujanaghadi
#Support_VBA

कधी कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही पण आज पाठिंबा 'वंचित आघाडीला' फक्त आणि फक्त वंचितासाठी, चालोय शिवाजी पार्कला. तुम्हीपण येत आहात ना #वंचित_बहुजन_आघाडी #SUPPORT_VBA #PrakashAmbedkar
सध्याची इतर नेत्यांची परिस्थिती बघता,
#आम्ही_आमचं_नेतृत्व हे योग्यच स्वीकारलं आहे.
#SUPPORT_VBA
#वंचित_बहुजन_आघाडी
#एकत्र_येऊयात_लढूयात_आणि_जिंकूयात..
आता..
#आपली_सत्ता
#आपला_अधिकार
#आपली_प्रगती...
#prakash_ambedkar
#VBA..
✊✊✊

सध्याची इतर नेत्यांची परिस्थिती बघता,
#आम्ही_आमचं_नेतृत्व हे योग्यच स्वीकारलं आहे.
#SUPPORT_VBA
#वंचित_बहुजन_आघाडी
#एकत्र_येऊयात_लढूयात_आणि_जिंकूयात..
आता..
#आपली_सत्ता
#आपला_अधिकार
#आपली_प्रगती...
#prakash_ambedkar
#VBA..

२०१९ ला सर्वाना न्याय देऊ शकेल अशा तिसऱ्या सक्षम पर्याय उभा राहत असताना काँग्रेस किंवा भाजपा हे दोनच पर्याय बिंबवण्यासाठी #चौथा_खांब जीवाचं रान करतोय. मीडियाचा हा डाव हाणून पाडायला हवा...
#support_VBA
#support @Prksh_Ambedkar
मुंबई लोकलचं असं आहे की, जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना होत नाही तोपर्यंत हे सरकार आणि या सरकारच्या दबावाखाली काम करणारं प्रशासन झोपचं सोंग घेऊन असतं.
या सरकारची आणि या ढिम्म प्रशासनाची झोप उडवण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडी सज्ज आहे.
#Support_VBA
#Support_Balasaheb_Ambedkar
#BulletTrain पेक्षा मुंबईकरांना जास्त गरज आहे ती, #मुंबईलोकल सुधारण्याची. आज #Dadar ते #Palghar असा #MumbaiLocal ने प्रवास करताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते.

Last Seen Hashtags on Sotwe
bodrumgay
Seen from Turkey
CorazónDeCondominio
Seen from United States
Kulamavu
Seen from United States
انجي_خوري
Seen from Lebanon
nudist
Seen from Germany
Nomagicwithoutyou
Seen from United States
giantess
Seen from Germany
pakistani #aunty
Seen from Germany
jav wife father-in-law
Seen from Turkey
omegle filter:videos
Seen from Japan
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.7M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.7M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers
























