२०१९ ला सर्वाना न्याय देऊ शकेल अशा तिसऱ्या सक्षम पर्याय उभा राहत असताना काँग्रेस किंवा भाजपा हे दोनच पर्याय बिंबवण्यासाठी #चौथा_खांब जीवाचं रान करतोय. मीडियाचा हा डाव हाणून पाडायला हवा...
#support_VBA#support@Prksh_Ambedkar
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर, महिला बचत गटाच्या मेळाव्याला राहणार उपस्थित - बातमी
तुमच्या विभागात हळदी कुंकू असेल तर कळवा
ओटी भरायला येतील सध्या रिकामीच असतात
परंतु देशासाठी दिवसातून २५ तास काम करतात.
सदियों से तिरस्कृत दलित व पिछड़े वर्ग में जन्मे महान संतों, गुरुओं व महापुरुषों के आदर-सम्मान में निर्मित भव्य स्थल / स्मारक / पार्क आदि उत्तर प्रदेश की नई शान, पहचान व व्यस्त पर्यटन स्थल हैं, जिसके आकर्षण से सरकार को नियमित आय भी होती है।
भारत के कई ऑफिसों में उच्च पदों पर 90% तक सवर्ण मौजूद हैं. क्या आप जानते हैं कि उन दफ्तरों में 10% सवर्ण गरीब आरक्षण कैसे लागू होगा? https://t.co/LX7hsC2Y1u
मनुवादी मोदी सरकार आल्यापासून या देशात सातत्याने विचारवंतांचा आवाज दाबला जात आहे... आज #AmolPalekar यांना सुद्धा जाहीर कार्यक्रमात बोलण्यापासून अडवण्यात आलं. या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो.
#Speakupnow
माता रमाई बद्दल काय बोलू ?
तिच्या त्यागामुळेचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनुवादाविरोधात लढून सर्व समाजाला न्याय देता आला, चळवळ उभी करता आली.
अशा त्यागमूर्तीला विनम्र अभिवादन...💐💐
तरुण भारत या स्वयंसेवक सोडून कुणीही ढुंकूनही न पाहणाऱ्या संघाच्या वर्तमानपत्रात आलेला आजचा अग्रलेख कुणीतरी 40 पैसेवाल्या बाल कामगाराने लिहिला असल्याचे वाचून समजले.मी मोठ्या आवेशाने वाचायला गेलो. प्रतिवाद करायचा... https://t.co/avdbyewkst