Top Tweets for #typingSkillTest
लिपिक टंकलेखक व कर सहायक पदावरील निवडीकरीता काही प्रवर्गाला #TypingSkillTest मधून सूट देण्यात आली आहे तरी या पदांसाठी अर्ज करताना संबंधित उमेदवारांना Typingcertificate व SkillTest ची माहिती नमूद करणे अनिवार्य करू नये,तरी सदर Online अर्जप्रणाली मध्ये योग���य बदल करावा. @mpsc_office
उमेदवारांची चूक असते तेव्हा त्यांना कोणीही माफ करत नाही; पण चूक आयोगाची असेल तर माफी आहे का ?
संदर्भ :: #typingskilltest 07 एप्रिल,2023
@mpsc_office @Drsuvarnas
@mpsc_office मा.आयोग गट क कर सहायक आणि लिपिक पदासाठी असणाऱ्या #typingskilltest काठिण्य पातळी चा विचार करावा, टायपिंग स्किल हे केवळ अहर्ताकरी असताना qualifying साठीची मर्यादा 93% हा कुठेतरी अन्याय आहे. आणि शब्द मर्यादा सुद्धा खूप जास्त असल्यामुळे 10 मिनिटांमध्ये हे शक्य नाही🙏
मा. आयोग, #typingSkillTest नव्याने घेतली तर आधी ज्यांनी त्याच दिवशी योग्य टेस्ट पार पाडली आहे त्यांचं काय? काहींना तांत्रिक अडचणी आल्या म्हणून सर्वांची पुन्हा स्किल टेस्ट घेणे योग्य आहे का? आयोगाची विश्वासार्हता राहील का? @mpsc_office @Drsuvarnas @DrDilipP_IAS @CMOMaharashtra
@mpsc_office आयोगाने आधी याचे स्पष्टीकरण द्यावे व नंतर #TypingSkilltest घेण्याचे नियोजन करावे.
२०२१ ची टेस्ट घेण्यासाठी एवढे दिवस जात असतील तर २०२३ च्या जाहिरातीतील ७०५४ लिपिक व कर सहायक च्या पदांकरीता पात्र उमेदवारांच्या टेस्ट चे काय ?
https://t.co/iIhgTKNP8i
संगणक कौशल्य चाचणी आज रोजी यशस्वीपणे पार पडली
#TypingSkillTest साठी Errorless software ची निर्मिती करावी.
@mpsc_office ने यावर तात्काळ तोडगा काढून उमेदवारांना दिलासा द्यावा..
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@Jayant_R_Patil

मा. @mpsc_office आयोग mpsc Clerk आणि tax asst मुख्य होऊन आणि result लागून खूप दिवस झाले पण अजूनही #TYPINGskilltest बाबत कोणतीही update नाही आपण लवकरात लवकर #skilltest आयोजन बाबद् संभ्रम दूर करावा ही विनंती
@insightmpsc @MpscGuidance @maha_spardha @Mpsc_Andolan
HPSSC : लिपिक के टाइपिंग स्किल टैस्ट का परिणाम घोषित
https://t.co/htWNrmIjSF
#HamirpurHindiNews #HPSSC #Clerk #TypingSkillTest #Result #HimachalPradeshHindiNews #HamirpurLocalHindiNews #HamirpurHind

UPSSSC Admit Card 2021: जूनियर असिस्टेंट पदों पर भर्ती के लिए एडमिट कार्ड जारी, यहां करें डाउनलोड
https://t.co/1GIlbfTqm9
#UttarPradeshSubordinateServicesSelectionCommission #JuniorAssistant #ComputerOperatorRecruitment #TypingSkillTest #Admit

Last Seen Hashtags on Sotwe
Godrej_Summit
Seen from Spain
fiverr
Seen from Spain
Stepinapuddleandsplashyourfriendsday
Seen from Ukraine
JuvenileDerby
Seen from United States
RoyalOakEvents
Seen from Brazil
antalyacd
Seen from Turkey
ArtsEdNow
Seen from Germany
지인능욕
Seen from Korea
نودزات
Seen from Egypt
prelemi Giulia
Seen from Italy
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers








