Top Tweets for #we5
Thank you @UTKnoxville for these precious friends - freshman roomies > life long friends. #30yearsstrong #govols🍊 #we5

⇢ Aki
縦型ショートドラマ「#WE5」に出演決定!
ちょっと変わったイケメン転校生
高橋エミール蓮を演じています👦🏻✨
毎週金曜19:00
TikTokにて最新話公開です!
#ショーン旺
#初めての個人仕事
#初めてのお芝居現場でした

WEGOが贈るショートドラマ「#WE5 」
工藤佳奈役で出演させていただいてます
昨第一話が公開されました
佳奈ちゃんはカメラマン志望で、みんなよりすこし俯瞰して物事を見ることができる子で、新しい役柄です。なんとメガネ。
これからWE5お願いいたしますね
@WEGO_press
https://t.co/dE2FNDfzAZ
5月16日(金)19時~配信スタート⚡
#TikTok 縦型ショートドラマ
「#WE5」
#倉須洸 が出演します✨
夢が多様化する現代を
無邪気に 不器用に 足掻いて
迷って逃げる若者達は
とても未熟で 美しい
若者の 若者による 若者のための
最初の一歩の物語🎬
@WEGO_press
https://t.co/EPalL0Q1a2
WEGOが贈るショートドラマ「#WE5(ウィーファイブ)」5/16(金)19時から配信スタート🎬
毎週金曜19:00更新/全48話
配信はこちらから⏩https://t.co/XI9x9NL4aY
主題歌:にしな 「weekly」@nishina1998
Z世代のリアルな青春を描く縦型ショートドラマ『WE5』を『WE5』公式TikTokアカウント(we5official55555)にて5/16(金)19時から配信開始!
本作品は、夢や葛藤を抱える若者たちの生き様をファッショナブルに描き、TikTokをはじめとするSNSを通じて拡散されるコンテンツとなります。
ショートドラマが着⽬される昨今、新しい時代のショートドラマとして、ファッションは単なるスタイルではなく、夢や人生に寄り添うものであるという事を『WE5』を通じて、若者たちと共感し、応援できる作品をお届けいたします。
詳細はWEGO公式HP、ハイライトからチェック📲https://t.co/2GqcwtzJbW
#ウィーファイブ #ショートドラマ #TikTok
जेव्हा विचार लोकहिताचा येतो तेव्हा पक्ष विचारसरणी बाजूला ठेवून जनतेच्या भल्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात.ते दादा आगदी ठाम पणे करतात!
#अजितपवार माणूस कामाचा
#WE5
@parthajitpawar @iAditiTatkare @surajvchavan @Kapil_Zoting @Sudarshanj_ @gavhanesandesh3 @digvijay_j21

अल्पसंख्याक समाजाला आपलेसे वाटणार नेतृत्व अजितदादा ❤️
#अजितपवार माणूस कामाचा
#WE5
@AjitPawarSpeaks
@parthajitpawar @SunilTatkare @iAditiTatkare @surajvchavan @amolmitkari22 @ChakankarSpeaks @Kapil_Zoting @appeepawarbhoir @RajeshGame9 @gavhanesandesh3 @Sudarshanj_ @digvijay_j21

तळा तालुक्यातील मौजे तांबडी येथे सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन आज माझ्याहस्ते झाले. या सभागृहाचा प्रत्येक समाजघटकाला विविध सण-समारंभाला निश्चितच उपयोग होईल, याचा मनस्वी आनंद आहे.
या भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, रा. काँ. पा. तालुकाध्यक्ष नाना भौड, मागासवर्गीय सेल अध्यक्ष ॲड. उत्तम जाधव, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, सरपंच प्रविण आंबार्ले, सचिन कदम, तांबडी ग्रामविकास मंडळ व महिला मंडळ उपस्थित होते.

सर्वसमावेशक नेतृत्व,पक्ष वाढीसाठी सदैव तत्पर असणारे व ,स्वच्छ नियत असलेले संघर्षशील नेते आदरणीय, प्रदेशाध्यक्ष मा,सुनील तटकरे साहेब.!
#We5
@AjitPawarSpeaks @surajvchavan @iAditiTatkare @parthajitpawar
आज धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.आई जगदंबेच्या दर्शनाने नेहमीच ऊर्जा मिळते. सर्वसामान्य जनतेच्या व बळीराजाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदो अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली. मंदिर संस्थानातर्फे शाल व तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन केलेला सत्कार विनम्रपणे स्वीकारला.
यावेळी आमदार @ATatkare, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, पक्षाच्या पदवीधर विभाग कार्याध्यक्ष नितीन बागल,जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,तुळजापूर ता.अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी ता.कार्याध्यक्ष संदीप गंगणे,दुर्गेश साळुंखे,पुजारी अविनाश गंगणे व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
@mahancpspeaks #TuljaBhavani

“घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिल्लांपाशी” या म्हणी प्रमाणे महाराष्ट्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवतं असतानाही रायगड आणि श्रीवर्धन मध्ये लक्ष देऊन विकासाची गंगा नेणाऱ्या ना. अदितीताई तटकरे. #अद्वितीय_अदितीताई #we5
@NCPSpeaks1 @AjitPawarSpeaks @parthajitpawar @iAditiTatkare

काम करण्याची फक्त इच्छाशक्ती हवी. सकाळी सात वाजता जनतेसाठी उपलब्ध असणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे अजितदादा पवार!
#We5
@surajvchavan @iAditiTatkare @parthajitpawar @gavhanesandesh3 @appeepawarbhoir @Kapil_Zoting @Anandpawar62390 @digvijay_j21
🔰 03-02 2024 🛣️ धुळे
⏱️ पत्रकारांशी संवाद https://t.co/tZXRK3vHc9
मा. सुनील तटकरे साहेब यांचे पुण्य,सत्व आणि संस्कार स्वरूप म्हणजेच @iAditiTatkare ताई.!
#अद्वितीय_आदिती #We5
@surajvchavan @parthajitpawar @Anandpawar62390 @gavhanesandesh3 @Kapil_Zoting @appeepawarbhoir @digvijay_j21

ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे
क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #We5
@surajvchavan @parthajitpawar
@Anandpawar62390 @Kapil_Zoting @gavhanesandesh3 @appeepawarbhoir
इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून क्रांतीचा लढा उभारणारे महान क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

राजकारणात वारसाहक्काने नाही तर कर्तृत्वाच्या जोरावर टिकून राहता येते हे दाखवून देणारे सक्षम महिला नेतृत्व ना.@iAditiTatkare ताई...
आदरणीय अजितदादांनी महिला मंत्री म्हणून आदितीताईंना संधी दिली ती केवळ मविआ सरकारमधील उत्कृष्ट कर्तबगारीबद्दल...
काम बोलता हैं.
#अद्वितीय_आदिती
#We5

In the 5th post in a continuing series of Event Card spoilers for Order & Opportunity from @gmtgames designed by @VPJArponen we take a look at card #WE5 Osama Bin Laden @consimworld https://t.co/cYAyLVP1Kz
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.6M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
73M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers























