राज्याचे मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाने ग्रामपंचायत संगण���परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन तर दिलाच नाही पण हक्काचे मानधन सुद्धा 6 - 6 महिने मिळत नाही,हेच का आपले सरकार ?
@mieknathshinde,@Jaykumar_Gore,@kdhavse
#संगणकपरिचालक
@Jaykumar_Gore ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना दिलेला शब्द ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमारजी गोरे साहेबांनी पाळावा !
योगायोगाने आपणच ग्रामविकास खात्याचे मंत्री आहात, संगणकपरिचालकांचा प्रश्न माहीत आहे. मागील 5 महिन्यापासून मानधन सुद्धा मिळाले नाही. आम्हाला न्याय द्��ावे. ही विनंती. #संगणकपरिचालक
राज्याचे अभ्यासुकणखर,संयमी,कार्यक्षम,राजकारणातील चाणक्य असलेले मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
@Dev_Fadnavis,@kdhavse
मा. @girishdmahajan साहेब..... *मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन न्याय द्यावा हि नम्र विनंती.*
*#संगणकपरिचालक*
@CMOMaharashtra *मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन न्याय द्यावा हि नम्र विनंती.*
*#संगणकपरिचालक*
मा. @CMOMaharashtra साहेब....*मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्��रावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन न्याय द्यावा हि नम्र विनंती.*
*#संगणकपरिचालक*
मा. @DrSEShinde साहेब....*मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्���य कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन न्याय द्यावा हि नम्र विनंती.*
*#संगणकपरिचालक*
@DrSEShinde धन्यवाद साहेब
आपण संगणक परिचालकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊन आमच्या मनात नवचैतन्य निर्माण केले आहेत.
आम्ही आता वाट पाहतोय की, मा.@mieknathshinde साहेब कधी एकदा आमच्या मागणी बाबतची घोषणा करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. 🙏🏼
@mieknathshinde साहेब.... ग्रामपंचायतला काम करणारा संगणक परिचालक यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. मागील 12 वर्षापासून प्रामाणिक काम करत असल्याने यांना किमान वेतन आणि आकृती बंधात तरी घ्या. महाराष्ट्रातील सर्व ग्रा.पं. संगणक परिचालक आपल्या चांगल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
@CMOMaharashtra@girishdmahajan
गेल्या 12 वर्षापासून ग्रामपंचायत���त काम करणाऱ्या संगणक परीचालकांना निव्वळ 6930 रु मध्य काम कराव लागत ही किती लाजिरवाणी बाब आहे. सरकारकडे वारंवार मागणी करून सुद्धा आजपर्यंत काहीच निर्णय नाही.आता 50 प्रकारची ऑनलाईन कामे बंद.
#निर्णयनाहीतोपर्यंतकामबंद