#Breaking इराकमध्ये अमेरिकन पत्रकार शेली किटलसनचं अपहरण, इराकी सरकारची पुष्टी... एका अपहरणकर्त्याला अटक, अपहरणात वापरलेली एक कार ही जप्त... शेलीचा शोध सुरू..
#Breaking - #होर्मुझ सामुद्रधुनी बाबत काय करायचं हे युद्धानंतर केवळ ओमान आणि इराण ठरवतील, इराणच्या मते होर्मुझचा वाहतूकमार्ग हा एक शांततापूर्ण मार्ग ठरू शकतो : अब्बास अराघची, परराष्ट्र मंत्री, इराण
#NDASarkar मध्ये कोण सामील होणार? #Maharashtra तून कोण मंत्री होणार याबाबतची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भातील Exclusive बातम्या आणि क्षणाक्षणाला घडणाऱ्या घडामोडी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे https://t.co/etiK9xN5V0