राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवे���ी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील.....!
@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाला महत्वाचे प्रश्न :
सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांपासून राज्यसेवा परीक्षामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गात जलसंपदा विभागाचे “शून्य” मागणीपत्रक आहे.
१. एवढ्या मोठ्या संख्येने रिक्त पदे असताना संबंधित अधिकारी MPSC कडे पदे का पाठवत नाहीत?
२. विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे शून्य जागा दाखवून काय साध्य करायचे आहे?
३. २०२६ पूर्व परीक्षेसाठी जलसंपदा विभाग (TR) जागा पाठवणार आहे की यावर्षीही शून्यच राहणार?
राज्यातील लाखो अभियंते, बेरोजगार आणि उमेदवारांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
@wrd_maha @RVikhePatil@girishdmahajan@INCHarshsapkal@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@CongressRojgar
#जलसंपदा_विभाग #MPSC #राज्यसेवा_परीक्षा #स्थापत्यअभियांत्रिकी #MaharashtraEngineering #MPSCRecruitment
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue@cbawankule@Aaple_Sarkar@CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख (भूकरमापक) भरती २०२४ मधील हजारो पात्र ���मेदवार आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
रिक्त पदे असताना देखील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जात नाही, तसेच “जागा वाढ” प्रस्तावावर सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रांताध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, "महाराष���ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी - रोजगार विभागाच्या" वतीने आझाद मैदा�� येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
📍 स्थळ : आझाद मैदान, मुंबई
📅 दिनांक : बुधवार, १३ मे २०२६
⏰ वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
मुख्य मागण्या :
१. प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
२. “जागा वाढ” प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी.
३. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन निर्णय (GR) जारी करण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारल��� आता उत्तर द्यावेच लागेल!
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @cbawankule
#JusticeForSurveyCandidates #BhumiAbhilekh #VacancyIncrease #AzadMaidan #NEETPaperLeak #MaharashtraCongress #StudentJustice
भूमापक परीक��षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
@degree_holders@maharevenue@cbawankule@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
@maharevenue@cbawankule@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती.
@cbawankule