Musk says "oligarchs" are keeping Starlink out of India.
11,000 satellites in orbit. India's best plan so far: 1,650, still a proposal.
You can't stop better tech forever.
#Starlink#CryptoWala
MPSC प्रकरणात राज ठाकरेंनी रोहित पवारांचं बिंग फोडलं.. रोहित पवार तोंड वाकडं करून निघून गेला..
रोहित पवार हा राजकीय नौटंकी करत आहे.. हे राज ठाकरेंनी मंचावर जाऊन उघड केलं आहे.
"तुम्ही ज्यासाठी भांडत आहात, ते आतापासून नाही 1950 पासून आहे. हे असं आंदोलन केल्याने काही होणार नाही, असं किती दिवस तुम्ही बसणार आहात? तुम्ही मुंबईला या यावर आपण सुप्रीम कोर्टात जाऊया"
राज ठाकरेना म्हणायचं आहे की, हे आंदोलन रोहित पवार स्वतःला प्रमोट करण्यासाठी करत आहे. 1 मे 1949 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आहे. MPSC च्या अध्यक्षाना असं आपण हटवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कायदेशीर लढाई लढावी लागेल, तुम्ही सुप्रीम कोर्टात हा विषय घेऊन गेला पाहिजे, तुम्ही मुंबईला या...
संजू बाबा @duttsanjay ने मन की बात बोली तो अंधभक्त तिलमिला उठे... बाबा इन अंधभक्तों को sorry नहीं बोलने का..शुक्रिया शेखर जी @shekharsuman7 one of the best episode👍
In 2010 a bug created 184 billion BTC. Satoshi Nakamoto fixed it in 5 hours.
I read all 80,000 words he wrote. Most crypto "experts" haven't read one.
#Bitcoin#SatoshiNakamoto#CryptoWala
😱😱फ्रिज मे खुली समान रखते हैं तो हो जाए सावधान 🔴🔴 || फ्रिज मे खुली समान क्यों नही रखनी चाहिए || क्या आप भी फ्रिज मे खुली समान रखते हैं?? || फ्रिज में रखा खाना खाते हैं तो हो जाए सावधान || फ्रिज में खुला दूध , आटा,फल सब्जिया क्यो नही रखनी चाहिए || MiTechnical institute || क्या आपके भी घर फ्रिज में खुली सामान रखी जाती है तो हो जाइए सावधान 🥹🥹#mitechnical #fridge #refrigerator
#refrigrent #viral
Few months ago, I said this in a video that India might go into an energy lockdown. The oil prices in the current state have risen and this video somehow became relevant again.
All the points are mentioned once again. Correct.
watch the full video to know everything in detail.
#cryptowala #oilprices #energylockdown #uaeoilprices
जर मोठया मुर्त्या बुडवायची आपली लायकी नाही, तर आणता कशाला रे एवढ्या मोठ्या मुर्त्या?
20 फूट, 30 फूट, 50 फूट चा अट्टाहास का?
जर समुद्र किनारी अश्या मुर्त्या सोडून द्यायच्या असतील तर मग 10 दिवस पूजताच कश्याला?
मुंबईतील गणपती मंडळांनी स्वतःहून पुढे यावं आणि 5 फुटाच्या वर गणपती नकोच अस बोलावं!
अती झालं हे!
माफ कर बाप्पा 🙏🏼
#ganapati #mumbai #visarjan
Coin DCX is a very big fraud company. I have kept 16392 rupees without blocking the withdrawal without any reason. While we have submitted all the documents. Today it has been full 3 days but there is no reply from the company.
@CoinDCX@CoinDCX_Cares@CoinDCXAssets@shrutistwt
पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी की त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रश्न नवी मुंबईत निर्माण झाला आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले काळे धंदे उघडकीस आणून पोलिसात तक्रार दाखल करून कोणतीही कारवाई न झाल्याने आणि नागरिकांसमोर पोलीस स्पा मध्ये बंद दाराआड सेटलमेंट करतात का ही विचारणा केली असता महिला पत्रकाराला #KhandagalePriya कानाखाली मारणे… हि आहे का आपली न्याय व्यवस्था ? हा कायद्याचा मार्ग आहे का ? @Dev_Fadnavis
पोलिसांकडे फक्त एवढीच मागणी केली होती की, तक्रारीवर कायदेशीर कारवाई करून केलेली कारवाई पारदर्शकपणे जनतेसमोर आणा, पण म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, हात उचलण्यात आला.
#VashiPolice
महिलांना मारहाण करता? असा करणार महिला सन्मान, ही लाडकी बहीण अशी?
सदर महिला पोलिसाला तात्काळ निलंबित करा.
@NaikSpeaks@MhatreManda@mieknathshinde
या घटनेचा जाहीर निषेध ! @Navimumpolice
वाशी पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की,
तक्रारदाराला न्याय मागण्याचा अधिकार नाही का ?
महिलेचा सन्मान राखणे ही पोलिसांची जबाबदारी नाही का ?
आणि जर पोलीसच तक्रारदारावर हात उचलणार असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे ?
- योगेश कमल प्रभाकर मोहन
नवी मुंबई
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
Bitget Exchange hacked. $351 million gone. Withdrawals frozen.
CoinDcx, Bybit 2025. Bitget 2026. Who is next, Binance or Coinbase?
Not your keys, not your coins.
#Bitget#CryptoHack#CryptoWala
Nobody controls Bitcoin. Not America. Not miners. Not developers. Not Satoshi. Not the richest man on earth.
Your bank changes rules overnight without asking you. Bitcoin can't. That is the whole point.
Agree or disagree?
#Bitcoin#BTC#CryptoWala