मराठा द्वेषी फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या बोलण्यावरून मुंबई महापालिकाचे
आयुक्त भूषण गगराणी यांनी जाणून बुजून आझाद मैदानावर पिण्याचे पाणी बंद केले
त्यानंतर गावा गावातील मराठ्यांनी इतके पाणी पाठवले की आज मराठे bisleri ने देखील अंगोळ करू शकतात 💪🏻💪🏻💪🏻
#MarathaReservation
मराठा समाजाचा खूप जीव आहे जरांगे पाटलांवर. आज उपोषणाला तीन दिवस झाले. 😢😢 लाखो लोकांना ओबीसी तुन आरक्षण मिळवून देणारा नायक 🙏🙏
#MarathaReservation#MarathaInMumbai