मराठा द्वेषी फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या बोलण्यावरून मुंबई महापालिकाचे
आयुक्त भूषण गगर��णी यांनी जाणून बुजून आझाद मैदानावर पिण्याचे पाणी बंद केले
त्यानंतर गावा गावातील मराठ्यांनी इतके पाणी पाठवले की आज मराठे bisleri ने देखील अंगोळ करू शकतात 💪🏻💪🏻💪🏻
#MarathaReservation
मराठा समाजाचा खूप जीव आहे जरांगे पाटलांवर. आज उपोषणाला तीन दिवस झाले. 😢😢 लाखो लोकांना ओबीसी तुन आरक्षण मिळवून देणारा नायक 🙏🙏
#MarathaReservation#MarathaInMumbai