दुसरे रुप ॥ देवी ब्रह्मचारिणी ॥ या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्��मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ दुर्गा मातेचे दुसरे रूप ब्रम्हचारिणी हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या स्वरुपाला ब्रम्हचारिणी असे नाव पडले.
भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती म्हणून मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...
आपल्या रूपाने देशाला कर्तृत���ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व लाभले आहे याचा सार्थ अभिमान आहे
.
.
.
#cpradhakrishnan #vicepresidenant
सामाजिक एकता, सद्भावना, त्याग, अहिंसा आणि आत्�� सिद्धीचे असलेले पवित्र पर्युषण पर्व
पर्यूषण पर्व निमित्त सर्व जैन बांधवाना हार्दिक शुभेच्छा !
#पर्यूषण_पर्व
भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करणारा हा उत्सव केवळ दहीहंडी फोडण���याचा नाही, तर एकता, उत्साह आणि बंधुत्वाचा संदेश देणारा आहे.
सर्व गोविंदा पथकांनी सुरक्षिततेचे भान राखत, भक्ती आणि परंपरेचा जल्लोष साजरा करावा!
आपण सर्वांना गोपाळकाला आणि दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच शांत राहणंच तुमचा सर्वात मोठा ब��ला आहे बर का
फक्त आणि फक्त हा दिवस खराब होता बर का हे Life नाही
आम्ही भाऊ सोबत
आता थांबायचं नाय....
@jitu_jamdade
#भाऊ
https://t.co/zQiA7GNfNq
नाचू किर्तनाचे रंगी,
ज्ञानदीप लावू जगी !
भागवत धर्माचा प्रचार पंजाब प्रांतापर्यंत करणारे भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन !
#santnamdev#namdevmaharaj#namdevmaharajpunyatithi
25 जून- #आणीबाणी
भारताच्या इतिहासातील काळा दिवस!
दडपशाहीच्या सीमा ओलांडून लोकशाहीचा गळा घोटणा-या या आंदोलन काळात देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीर देशभक्तांना शतशः नमन!
#DarkDaysOfEmergency
व शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय श्री.रामभैय्याजी रघुवंशी या नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये 400 युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात प्रवेश केला.*
https://t.co/huYFBU7ioI
*शहादा शहर��चे युवा नेतृत्व मा.जितूभाऊ जमदाडे यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 22-6 2025 रोजी शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार आदरणीय श्री.चंद्रकांत रघुवंशी साहेब, आदरणीय श्री.आमश्यादादा पाडवी