असा खोटेपणा करून भय्यांना महाराष्ट्रात ठेवायचं अणि निर्लज्जपणे म्हणायचं की महाराष्ट्रातले लोक हिंदी बोलतात. भूमिपुत्र हिंदीत बोलत नाहीत तर आमच्या भूमीत भीक मागून पोट भरणारे भिकारडे परप्रांतीय हिंदीत बोलतात!
#परप्रांतीयहाकला
असा धर्म सत्ताधारी पक्षाला मान्य आहे का? कुठ आहेत ते धर्मरक्षक?
महाराष्ट्र राज्याच्या सणांची कशी वाट लावली जातेय, हेच सांस्कृतिक अतिक्रमण आहे.
आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत अशावेळी पोलीस परवानगी कशी देतात यांच्यावर अश्लीलपणा आणि धार्मिक भावना दुखवल्याबद्दल कारवाई झाली पाहिजे
महाराष्ट्र राज्यात हे असले थेर पोलीस का सहन करत आहेत? @MBVVPOLICE
यांना धर्माचा अपमान करायला परवानग्या दिल्या आहेत का? #नालासोपारा
हे असे लोक तुम्ही राज्यात वाढवलेत फक्त 4 मतांसाठी @Dev_Fadnavis@NiteshNRane
मराठी एकीकरण समिती - वसई - विरार
#मराठीएकीकरणसमिती #सांस्कृतिकअतिक्रमण #महाराष्ट्रवाचवा
#मराठीचेमारेकरी
#गणेशोत्सव
ज्या पुण्याचे गणेशोत्सव, भाषा आणि शिस्त संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श होती, तिथे आज काय पाहायला मिळतंय ? का���ठळ्या बसवणारा डीजे, लेझर शो, भाषेचे होत चाललेले हिंदीकरण आणि रस्त्यांवरची वाढती विकृती ! 'गायपट्ट्यातील' चुकीच्या प्रथांची री ओढताना आपण आपली मूळ पुणेरी संस्कृती नष्ट तर करत नाही ना ?
विचार करण्याची वेळ आली आहे, नाहीतर पुण्याच्या संस्कृतीला 'काशी'ला जायला वेळ लागणार नाही !
#पुणे #PuneCulture #पुणेरीसंस्कृती
फक्त तोंडातून ‘जय श्री राम’ म्हटल्याने कोणी हिंदू होत नाही. जेव्हा हिंदू लोकांवर अन्याय होतो, तेव्हा हीच मराठी माणसं स्वतःला हिंदू म्हणून पुढे येतात. पण जेव्हा मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या सन्मानाचा विषय येतो, तेव्हा हीच लोकं आम्हा मराठी लोकांना हिंदू विरोधी ठरवतात.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रात टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी शिकण्यास��ठी १ वर्षाची मुदतवाढ देण्याचं हे लाचार राजकारण आहे. मालाडमध्ये मराठीत OTP सांगणाऱ्या मुलाशी टॅक्सीचालकाने केलेली मुजोरी असो, किंवा संपात सहभागी झाले नाहीत म्हणून आमच्या मराठी चालकांना झालेली मारहाण असो... हे असे मराठी माणसाला चॅलेंज करणे अजिबात सहन केले जाणार नाही. जे परप्रांतीय प्रामाणिकपणे मराठी शिकतात त्यांचं स्वागतच आहे, पण "शिकणार नाही, काय उखाडायचं ते उखाडा" अशी मुजोरी केली, तर उत��तर सडेतोडच मिळणार! सरकार भलेही त्यांना हिंदीत बोलण्याची सूट देईल, पण आम्ही मराठीतच बोलणार.
दुसरीकडे, राजकीय दडपशाहीचा घाणेरडा खेळ सुरू आहे. खारघरमध्ये 'SIR' चे ��रकारी फॉर्म्स थेट सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडे सापडतातच कसे? १५-१५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना आता लोकांनीच रस्त्यावर उतरून जाब विचारण्याची वेळ आली आहे.
माझ्या वाढदिवशी वात्सल्य या विशेष मुलांच्या संस्थेत गेलो होतो, तेव्हा या मुलींनी हक्काने राखी बांधायला बोलावलं होतं. आज रक्षाबंधनानिमित्त पुन्हा त्या प्रेमाच्या नात्याने त्यांची भेट घेतली. लालबागच्या राजाच्य��� दर्शनाची त्यांची इच्छा आहे, ती नक्कीच पूर्ण करणार!
महाराष्ट्राची संस्कृती, अस्मिता आणि हक्क यासाठीचा हा लढा असाच सुरू राहील!
@AmitShah ji क्या ये वही वंदे मातरम् है जिसे सन्मान देने के लिये आपने एक कानून बनाया
यहा राष्ट्र गान का सिधा अपमान हो रहा है!
एक भी मंत्री वंदे मातरम गा नही पा रहा है
राष्ट्रगान गलत बजाया है!
ये मंत्रियों के उपर FIR बनाओ!
सिर्फ राष्ट्रभक्ती पर प्रवचन मत दो!
वंदे मातरम!
एकिकडे बेस्टचे खासगीकरण आणि दुसरीकडे पाणी, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन शुल्कात वाढ करुन महापालिका सामान्य मुंबईकरांचं कंबडं मोडायची तयारी करतेय ह्याला माझा कडाडून विरोध आहे. मागच्या ४ वर्षांच्या प्रशासकांच्या काळात महापालिकेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी झाली आहे, त्याची श्वेतपत्रिका काढल्याशिवा��� ह्या शुल्कवाढीचे मुळ आपल्याला गवस���ार नाही. सामान्य मुंबईकर आधीच वाढलेल्या गर्दीत आणि तुटपुंज्या पगारीत आपलं घर चालवायचा प्रयत्न करतोय...त्याच्यावर हा करवाढीचा भार लादणे म्हणजे त्यांचे जगणे कठीण करण्यासारखे आहे.
On one hand, the privatisation of BEST, and on the other, an increase in water, sewage and solid waste management charges the Municipal Corporation is preparing to break the backs of ordinary Mumbaikars. I strongly oppose this move.
The last four years under the Municipal Commissioners have witnessed rampant and wasteful spending of the Municipal Corporation’s funds. Unless a White Paper is issued on this expenditure, we will never get to the root of the need for such fee hikes.
The common Mumbaikar is already struggling to make ends meet amid overcrowded public transport and inadequate incomes. Burdening them with yet another tax and fee hike will only make their lives more difficult.
I strongly oppose putting this additional burden on the people of Mumbai.
#BMCFailure #TaxRaise #AaplaYashwant #PointToPointKilledar #MNSAdhikrut
महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी मराठीत संवाद साधणे अनिवार्य असतानाही एका कॅब चालकाने प्रवाशाने मराठीत OTP सांगितल्यावर संताप व्यक्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चालकाच्या वागणुकीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
#LokmatNews #MarathiNews #Marathi #Maharashtra #OTP