@MumbaiPolice@CPMumbaiPolice मार्बल हाइट्स बिल्डिंग समोर येऊन हे लोक दारू पिऊन काही मुलांबरोबर जोरदार तमाशा करत आहे. भांडण चालू आहे. कृपया पोलिस पाठवावे ही नम्र विनंती.
अंबिका सोसायटीच्या गेट वर दारू पिऊन बायका मारामारी करत आहे. आपण लवकर पोलिस पाठवावे ही नम्र विनंती 🙏🏼. अंबिका सोसायटी, s.n दुबे रोड, रावल पाडा, दहिसर पूर्व, मुंबई ६८
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
Every day there is a lot of traffic near the highway Hanuman temple, Dahisar East, Mumbai 68. At that time, people are going to work and parents are taking their children to school and bringing them back, @MTPHereToHelp@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DahisarPS@Dev_Fadnavis
@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DahisarPS@Dev_Fadnavis but there is so much traffic that the traffic police are not available. Due to so many heavy vehicles, the road is getting jammed, which is why accidents have also happened occasionally. We request you to please make the traffic police present there because this has always
अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन हनुमान मंदिर परिसरात नियमित वाहतूक पोलिसांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.
@MumbaiPolice@MTPHereToHelp
नागरिकांना रोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी तातडीने कारवाई अपेक्षित आहे.
दहिसर हायवे – हनुमान मंदिर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार वाहतूक कोंडी होत असूनही संबंधित ठिकाणी वाहतूक पोलीस वेळेवर उपलब्ध नसतात.
कृपया संबंधित
Dahisar East, Mumbai – 400068, Marble Heights building समोर हा भाजीवाला नेहमी रस्त्यावर बसतो. यामुळे आमच्या building मधील रहिवाशांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. @DahisarPS@MTPHereToHelp@MumbaiPolice@CPMumbaiPolice
@MTPHereToHelp@DahisarPS या संदर्भात पोलिस काय करणार आहेत. हे देखील @mybmc करणार. बृहन्मुंबई महानगरपालिका R/North विभागीय कार्यालयाच्या बाहेर दररोज 3-4 लोक दारू पिऊन बसलेले असतात. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या महिलांनाही असुरक्षित आणि अस्वस्थ वाटते.
@DahisarPS@MTPHereToHelp@MumbaiPolice@CPMumbaiPolice कृपया या दोन्ही ठिकाणी पाहणी करून अतिक्रमण/अडथळा तसेच दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी बसणे व भांडणे यावर योग्य ती कारवाई करावी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, ही नम्र विनंती. 🙏
Dahisar East – Marble heights building, Old Beat Chowky, Rawal Pada: The vegetable vendor outside Marble Heights Building is causing inconvenience to residents entering and exiting the building. @DahisarPS@MumbaiPolice@CPMumbaiPolice
@DahisarPS@MumbaiPolice@CPMumbaiPolice The vendor also claims that money is being paid to the police and argues with residents every day. Kindly send the police and take immediate action. Thank you. @DGPMaharashtra