@upp2025@mumbaitraffic@MTPHereToHelp They already aware of this and I don't think so they are going to do anything, only Saturday was smoother because they did not allowed wrong way traffic, but again same scene from Monday and Tuesday.
एकेकाळी ‘बिमारू’ म्हणून हिणवल्या जाणार्या राज्यांपासून मुंबईसारखी देशाची आर्थिक राजधानी, पुण्यासारखे विद्येचे माहेरघर, नागपूर यासारखी शहरे सामावून घेणारा महाराष्ट्र खूप दूर होता. पण आज महाराष्ट्र आणि या ‘बिमारू’ राज्यांमधील अंतर झपाट्याने कमी होत आहे. असे का झाले?
https://t.co/gsLX4q4n9k< येथे वाचा सविस्तर वृत्त
@freddygonzee@MTPHereToHelp@MumbaiPolice Since last 3 Day they are diverted traffic from opposite lane which create bottleneck at BKC connector (4 out of 3 lanes diverted to traffic going thane side).
I have asked the local traffic police about this and they told it's been done as per order.
ही ऐतिहासिक चित्रफित पहा
" जय विदर्भ " सारख्या अत्यंत फुटीरतावादी घोषणा देणार्या , अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारे आता " महाराष्ट्रप्रेमाची " थाप मारत आहेत.
फडणवीस एवढा खोटे बोलणारा मुख्यमंत्री पुढील १०००० वर्षात होणे नाही
That was EXACTLY the same 'foul' on Salah from which Argentina scores, but of course the referee doesn't cancel this goal.
Egypt is being robbed here. And everyone knows it.
Egypt should've stepped off the pitch here, incredible levels of corruption.
#ARGEGY
पुरंदरच्या तहानंतर स्वराज्यातून २३ किल्ले गेल्याने सगळ्यांना वाटलं आता 'स्वराज्य' संपलं म्हणून, फक्त एक व्यक्ती दूरदृष्टी आणि संयम राखून होती...
“प्रौढ प्रताप पुरंदर, राजनीति धुरंधर”