#CombinePassing आणि ATKT विद्यार्थ्यांसाठी पून:परीक्षा घेण्याच्या संदर्भात ABVP कडून सा.फु. पुणे विद्यापीठात वारंवार निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे. जर प्रशासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला नाही तर अभाविप तीव्र आंदोलन करेल.
@ABVPPune@Shubhbachal#ABVPwithStudent 🚩
आज होणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या अधिसभेत उन��हाळी सत्र परीक्षेच्या मूल्यांकन धोरणाबद्दल प्रस्ताव अजेंड्यावर घ्यावी अशी मागणी केली आहे,जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा भेटू शकेल@MHstudentsVoice @namastesamrat @mataonline
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन पद्धतीमध्ये दिलासा भेटवा,इतर विद्यापीठ Offline MCQ व पुणेमधील विद्यार्थी Offline descriptive Exam देत आहेत,याचा परिणाम पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निकलांवर दिसून येत आहे. @mieknathshinde@ivikrantpatil@SunilGavhaneNcp
विद्यार्थ्यांच्या या परिस्तिथीला जबाबदार को❓️काही विद्यापीठात अजून time table जाहीर होतं आहे. परदेशीं शिक्षण हे तर स्वप्नच राहणार!
@samant_uday यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं. @BSKoshyari या���च्यासुधा हि गोष्ट लक्षात येऊ नये 🤔
@AUThackeray
@samant_uday तुम्ही आमचं भविष्य टांगणीला लावलं,
कोर्टाचा decision implement केला नाही आणि आता तर तुमचा विषयच संपल्याच दिसतंय🙏
आज 20लाख विद्यार्थी तुमच्या पाठी उभे असतें जर सर्वांनाच न्याय दिला असता.
इथे हाजीर तो वजीर अशी परिस्थिती विद्यापीठात दिसते. #uniformity गेली कुठं 🤔
@samant_uday उशिरा का होईना पण बैठक घेतली हे महत्त्वाच...निश्चितच सर्व कुलगुरूंनी ग्राऊंड रिपोर्ट दिला असेल (ज्याप्रमाणे सोलापूर युनिव्हर्सिटीने दिलेला) अशी आशा गृहीत धरू. किमान आता तरी परीक्षेमध्ये एकसमानता राखण्यासाठी मंत्री म्हणून आपण योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे...
मा.आ.संग्रामदादा जगताप आम्हा पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपल्या मदतीची गरज आहे,उद्यावर Exam आली आहे आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे,सो��ापूरसाठी प्रणितीताईं पुढे आल्या आहेत. @sangrambhaiya @JagtapSpeaks @SunilGavhaneNcp @NCPPuneCity @Dwalsepatil
@samant_uday @balusha_Unity #sppu वाल्यांनाला कधी जाग येणार हळूहळू महाराष्ट्रातील १३ university's पैकी ७ university's नी offline mcq exam घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेतलेला आहे आणि अजुन काही university's offline mcq exam घेण्यासाठी तयारी करत आहे. सोलापूर university's👇
देशात corona रुग्णांची संख्या वाढत चालली आहे व तसेच सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे जसे आपण आपल्या बैठकी मध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे corona जर वाढला तर परीक्षा online घेऊ परंतु तुमच्याकडून काहीच उपाययोजना करताना दिसत नाही आहे. @samant_uday@zee24taasnews@kalpeshyadav007