Our govt, our politicians are pushing India behind by decades
Our country is getting worse
and we are still divided by political loyalties..
every Indian should come together and force the govt to make govt schools better..
like absolutely the best 🙏🙏
पुणेकरांचं ठरलंय! ✊
२२ ऑगस्ट रोजी,
सायं. ५ वाजता
AISSMS ग्राउंड, पुणे येथे!
‘छात्रों की गूंज’साठी
मोठ्या संख्येने उपस्थित राहूया! 📣
सावित्रीच्या लेकींच्या हक्कांसाठी
त्यांचा आधार बनूया! ✊
@CKG_INC@INCIndia@RahulGandhi
अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माझ्या घराबाहेर सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त. नियमित कामासाठी निघताना गाडी अडवून जाण्यास मनाई, नंतर पोलिसांचा पाठलाग!
माझा गुन्हा काय? नियमित काम करण्याचा अधिकार मागणे?
ही कसली लोकशाही? @OfficeofUT@AUThackeray
आपण हे सर्व रात्रीचा दिवस करून का करतो , माहिती आहे का? कारण “🇮🇳भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही प्रतिज्ञा मी फक्त शाळेत म्हणून विसरले नाही; ती माझ्या कृतीतून जगण्याचा प्रयत्न करत आहे.@rashtrapatibhvn@PMOIndia@NSCI1966@adgpi
आज जर काहींच्या निष्काळजीपणामुळे माझे बांधव आणि भगिनी नाहक जीव गमावत असतील, तर ते थांबावे, एखाद्या कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये, एखाद्या आई-वडिलांनी आपल्या लेकराला गमावू नये, एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांना अकाली गमावू नये—यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
@NHAI_Official@MORTHRoadSafety@MORTHIndia@nitin_gadkari@CMOMaharashtra@Shivendraraje11@PratapSarnaik@Riteishd
मी एकटा संपूर्ण व्यवस्था बदलू शकत नाही, पण आणखी एका जीवाचेही प्राण वाचले, तर आपले प्रयत्न सार्थकी लागले असे मी मानेन. नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. कारण देश फक्त सीमांमुळे महान होत नाही; देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित असेल, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने मजबूत होतो.
@HSPMaharashtra@DGPMaharashtra@RaigadPolice@CollectorRaigad
म्हणूनच मी एकच प्रश्न विचारते—जर एखादा जीव वाचावा म्हणून केलेला प्रयत्न चुकीचा असेल, तर मग बरोबर नेमकं काय आहे?
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ येथे नवीन बांधलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे आभार.
मात्र, एक जागरूक नागरिक म्हणून एवढीच नम्र विनंती आहे की, रस्ते दुरुस्तीची कामे करताना IRC आणि MoRTH च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग���य अंतरावर इशारा फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स, ब्लिंकर्स आणि वेग कमी करण्याच्या सूचना असणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण अशा छोट्या सुरक्षेच्या त्रुटींमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. माझा उद्देश टीका करणे नाही, तर भविष्यात कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, हीच अपेक्षा आहे.
“Prevention is Better Than Cure.”
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #repairwork #nighttime #PreventionIsBetterThanCure #chaitanyaushalaxmanpatil #road #nationalhighway #roadsafety #maharashtra #india