#History 19 July 1937, Dr. Ambedkar took oath as MLA in Bombay Assembly, elected with a huge majority via Independent Labour Party. His speeches, especially on the 1939 Budget, were sharp, brief & brilliant. A true voice of the people. #JaiBhim ✊🏾
Eighty houses in a Dalit hamlet were burnt to ashes in Bihar. This is total Jungle Raj! Unimaginable if these guys had crossed 400.
#NitishKumar should resign
#येवला झुंडीने साडे तीन तास मातंग समाजाच्या ��्रसाद खैरनार या दलित तरुणाला अमानवीय मारहाण करण्यात आली. मैत्रिणीने कॉल करून मला हाताला लागलंय खाऊ गल्लीत ये म्हणून बोलवले आणि तिथून त्याचे गुंडानी अपहरण करून कोंडून जबर मारहाण केली, त्याचा व्हिडीओ काढला, मोबाईल हिसकवून नेला, त्याच्या कुटुंबाने धाव घेतली तर त्यांना सुद्धा मारहाण दलित महिलेला सुद्धा मारहाण केली.
ऍट्रॉसिटी ऍक्ट, 354 चे कलम येवला पोलिसांनी लावलेले नाही. अध्याप एकही आरोपी अटक नाही
गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी या घटनेची दखल घ्यावी. तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे, यात ऍट्रॉसिटी ऍक्ट 354 चा कलम वाढले पाहिजे, पीडित कुटुंबाला पोलीस सं���क्षण द्यावे, पीडित मुलगा भयभीत झाला असून त्याची जगण्याची उमेद संपलेली आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, पीडिताला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.
@nashikpolice पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ ��ा पीडित कुटुंबाची भेट घ्यावी. स्थानिक पोलीस कोणत्या नेत्यांच्या दबावाखाली आहे याची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे.
आरोपी तात्काळ अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल अशा इशारा देत आहे.
#JusticeForPrasadKhairnar
पीडित : 7057379575 सुनील खैरनार
My Top 5 Stock Market Rules.
आपली कष्टाची कमाई आपण कश्यात गुंतवतो त्यापेक्षा कोणत्या माध्यमातून गुंतवतो ह्यावर लक्ष दिले तरच आर्थिक आणि मानसिक शांतता लाभते. गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘डी��ॅट’ खाते. तुमचे ‘डीमॅट’ खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा (मर्यादित कालावधीची ऑफर)👉🏼 https://t.co/Hw3ytSAi7Q
राखेतून पुन्हा विश्व निर्माण करायचं सामर्थ्य आमच्या साहेबांत आहे.सगळ काही संपले आहे अस वाटत असताना,आदरणीय साहेब हसतमुखाने लढायला उभे राहिले,भिडले आणि जिंकले देखील.
अफाट उर्जाशक्ती आणि अपरिमित इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात इतिहास घडवला.
तुम्हीच सांगा,अश्या माणसाच्या चरणी नतमस्तक का नाही होऊ वाटणार..?
ज्यांनी मला माझ्या राजकीय जीवनात खूप मदत केली. कायम माझ्यामागे ते एक आधार म्हणून उभे राहिले. माझ्या सुरूवातीच्या काळात मी त्यांच्या जातीपातीचा नसताना, माझे त्यांच्याशी कोणतेही नातेगोते नसताना त्यांनी मला हाताला ��रून पुढे नेण्याचे काम केले. खरंतर साहेबांची भेट त्यांनी आणि सुरेश कलमाडी यांनी घडवून आणली; त्या डाॅ. पद्मसिंह पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. दिलदार, मोठ्या मनाचा माणूस, लहान- मोठा, जात-पात कधीच न मानणारे ! त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
कल्याण लोकसभेच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार,वैशाली दरेकर यांनी आज माझ्या निवासस्थानी भेट दिली.त्यांच्यासोबत अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली.त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत, ताकदीने सोबत असल्याची ग्वाही दिली.
यावेळी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) ज्येष्ठ नेते श्री.राजन विचारे,श्री.केदार दिघे,श्री.वरुन सरदेसाई,सौ.ऋता आव्हाड,श्री.सुहास देसाई,श्री.विक्रम खामकर आणि इतर सहकारी उपस्थित होते.