Guyz big fan of dimple hruta tai
Follow me on insta on this same username
See phulphakru on zee yuva at 9 pm
Keep spreading love on follow our @hrutad and me
साध्या माणसांची स्पेशल गोष्ट सांगणारा 'कच्चा लिंबू' ठरला ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट. या सुंदर कलाकृतीला स्पेशल बनवणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे विशेष अभिनंदन! #LetsHoot
एका आव्हानात्मक विषयावर आधारित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाने ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला... या सिनेमाचे निर्माते मंदार देवस्थळी (निर्माते-दिग्दशर्क फुलपाखरू आणि गुलमोहोर) आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांचे हार्दिक अभिनंदन.
#KachhaLimbu#ZeeYuva
Kaisa ajab ye safar
Sochoto har ek hi bekhabar
Khamoshi mein mehfil
Kaisa ajab ye safar
Kb hasi ka shor
Kb ansun ghanghor
Kb anban se sab tang
Kb masti mein sab malang
Kb ankahi baaton mein ikraar
Kb jataate hi inkaar
Is khatti meethi rah se sab bekhabar
Kaisa ajab ye safar
तत्व, माया आणि जनतेच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या दादासाहेबांच्या कुटुंबावर तुम्ही नेहमीच प्रेम करत आलात आणि म्हणूनच आम्ही पार केलाय १०० यशस्वी भागांचा पल्ला. असंच प्रेम करत राहा आणि पाहात राहा #ZeeYuva