स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत निकराने लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. लोककल्याणकारी योजन��ंद्वारे प्रजेचे हित जपले. अनेक भा��ांवर प्रभुत्व असणारे, बुद्धी आणि शौर्याचा अद्भूत संगम असणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Meet the Winners of our Superfan contest on https://t.co/rHU0w5U9eD who will Whistle from Chepauk 🥳
Register & Participate on the website to win tickets for our upcoming homegames at Anbuden!
#WhistlePodu#Yellove 🦁💛