सरकार से हमारी दरखास्त है कि जैसे
2 अक्टूबर को "गांधी जयंती" मनाया जाता है वैसे ही 16 अगस्त को "अटल दिवस" के रूप में मनाया जाए।
@narendramodi
सहमत हैं तो Retweet करें।
#AtalBihariVajpayee
मुंबईत अल्पवयीनमुली हरवण्याचे प्रमाण गेल्या ५वर्षात१५पट वाढले आहे का?असा सवाल मी सभागृहात केला होता.प्रमाण वाढले असले तरी पोलिसाना या मुली शोधण्यात यश येत असल्याची आकडेवारी मा. @Dev_Fadnavis यांनी दिली.मुलं हरवल्यास अपहरणाची नोंद होते म्हणून प्रमाण वाढल्याचे दिसतेअसे स्पष्ट केले.
श्री @AmitShah यांनी काल रविवारी पुण्यामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. सोबत मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि प्रदेशाध्यक्ष @raosahebdanve सुद्धा होते.
विठ्ठल, विठ्ठल!
जय हरी विठ्ठल !!
स्पंदन-कोसिया यांच्या संयुक्त विद्यमाने मी आयोजित केलेला कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग नुकताच संपन्न झाला. हा वर्ग पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. बिना कौशल नही उद्धार. #SkillsForLife#skillindia@BJP4Maharashtra