भाजयुमो मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज भाजयुमोचे असंख्य जुझारू कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी भेटून शुभेच्छा देण्यासाठी आले. सर्वांनी व्यक्त केलेले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी मोठी ताकद आणि प्रेरणा आहे.
ही जबाबदारी अधिक समर्पणाने आणि संघटनेला अधिक बळकट करण्याच्या निर्धाराने पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. आपल्या सर्वांच्या सहकार्याने भाजयुमो मुंबईला नवीन उंचीवर नेण्याचा संकल्प आहे.
आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.
I extend my sincere gratitude to our MumbaiPresident @AmeetSatam ji&distrct president Dr.Keyur ji;entrusting me with such a significant responsibility.I assure you that I'llalways strive to dedicate my utmost effrts to the BJP and endeavor to uphold the trust you‘ve placed in me.
Happiest Birthday to the most dynamic, courageous diplomat of India, Our Union Minister of external affairs
Shri. S. Jaishankar sir.. 💐💐💐 @DrSJaishankar
We are so proud to have you🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. उद्धव ठाकरे,
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.
राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा...
आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.
जय महाराष्ट्र!
आमच्या पक्षातील माझे आदर्श,वक्तृत्व-कर्तृत्व-नेतृत्व याचा उत्कृष्ट संगम असलेले माझे आवडते कर्तव्यदक्ष,धडाकेबाज नेते मुंबईचे अध्यक्ष आणि वांद्रे विधानसभा आमदार माननीय श्री. आशिष शेलारजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!💐@ShelarAshish