@bhimanwar ज्याप्रमाणे विधिमंडळात एखादा उमेदवार निवडून आल्यानंतर त्याला एका ठराविक मुदतीत दोन पैकी कुठल्या पदावर नियुक्त व्हायचे आहे याबाबत विचारले जाते अन्यथा त्यांचे दोन्हीही पदे रद्द होतात.
मा. आयोगाने त्याच धर्तीवर राबवावे ही नम्र विनंती.
नाहीतर उमेदवार पुन्हा HIGH COURT मध्ये जाणार.
लिपिक टंकलेखक 2023 साठी प्राधिकरण निवडण्याचा विकल्प भरण्यासाठी विद्यार्थ्यांना WERBSITE चा प्रॉब्लेम येत आहे.
@mpsc_office@Drsuvarnas
कृपया आपण याकडे तातडीने लक्ष द्यावे. शेवटची तारीख 2 मार्च आहे. आपण वरील समस्या लवकरात लवकरात तोडगा काढावा.
मा. @mpsc_office@Drsuvarnas
काल आपण कर सहायक पदासाठी opting out करण्यासाठी लिंक ओपन केली. पण गट ब 2023ला आपण एक उमेदवार एक पोस्ट या प्रमाणे गट क सुद्धा एक उमेदवार एक पोस्ट याप्रमाणे प्रोसेस राबवावी.
एवढी विनंती.
माननीय गिरीश महाजन साहेब आपण संकटमोचक म्हणवता आणि #आरोग्य_सेवक_50% पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 3-3 महिने झुलवत ठेवता?...विद्यार्थ्यांनीआपलं काय नुकसान केलं आहे?...विद्यार्थ्यांना नियुक्ती देऊन न्याय कधी देणार की नुसती आश्वासनच देणार?
मेहनत घेऊन पास झालो आहोत..
@girishdmahajan
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
वित्त विभागात कंत्राटी भरती करून #MPSC करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला दिवसाढवळ्या पाने पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!
कोणत्याही परिस्थितीत कंत्राटी भरती रद्द करावीच लागेल
कर सहायक 500+
STI 600+
ACST 75+
जागांची जाहिरात 2024 साठी द्यावीच लागेल
@AjitPawarSpeaks
मित्रानो सरकार हळू हळू प्रत्येक विभागात खाजगीकरण करत आहे. आधीच जागा खूप कमी येतात त्यात घोटाळे करून राजकारणी लोकांच्या जवळील सर्व लागतात आपण अभ्यास करणारे मात्र फक्त अभ्यास करत राहतो. सर्व व्यवस्थित विचार करून यावेळी मतदान करा ही तुम्हाला नम्र विनंती. मागील काही वर्ष स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण गेली आहेत. प्रत्येक सरळसेवा चा पेपर फुटला आहे. त्यामुळे योग्य विचार करून मतदान करा.
@LoksattaLive@abpmajhatv@TV9Marathi@SakalMediaNews
मा.@mpsc_office
2024 च्या advt यायला काही दिवस आहेत. आयोगाने स्वतः 2023 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य चा अभ्यासक्रम एक केला होता.
तसेच केरळ राज्य सरकारच्या , RRB NTPC ,MPSC राज्यसेवा मध्ये सुद्धा एक कट ऑफ लागतो. तर अराजपत्रित संयुक्त चा सुद्धा पूर्व चा एक कट ऑफ लावावा
बेरोजगारी वर काँग्रेस कडून अजून एक जबरदस्त विडिओ
🔥🔥🔥
यावेळी पेपर लीक च्या मुद्द्यावर. बेरोजगारांमध्ये 83% युवक आहेत. मोदी रोजगार देत नाहीये.
मेरे विकास का, दो हिसाब........
#हाथ_बदलेगा_हालात ✋🏻✋🏻✋🏻
हा विडिओ व्हाट्सअप, फेसबुक सगळीकडे पोचला पाहिजे.
2 CMs arrested by ED, Congress under IT lens, EC under test, SBI ‘lies’ on bonds, plus money and media power. Will we see a ‘free’ and ‘fair’ election and a level playing field in 2024? Straight Bat Vlog : without fear or favour says it like one sees it. Watch/share/feedback welcome. https://t.co/AneE8tsNFx
Interesting link between electoral bonds and Delhi liquor policy case in which Delhi CM Kejriwal has been now arrested. *
* Sarath Reddy, Hyderabad based biz man, arrested by Enforcement Directorate on November 11, 2022 in Delhi excise case .
*four days after his arrest, Aurobindo Pharma, a firm founded by his father in which he is a director, pays Rs 5 crore to BJP through electoral bonds.
* May 2023, when Reddy’s bail plea comes up for hearing, ED does not oppose it, a rarity in PMLA.
*released from prison, Reddy turns approver in case on June 2, 2023.
* Aurobindo Pharma donates another Rs 25 crore to BJP through bonds on November 8, 2023.
सस्ते में एयरपोर्ट बेचो,
इलेक्टोरल बॉन्ड्स लो।
सस्ते में माईन्स बेचो,
इलेक्टोरल बॉन्ड्स लो।
सस्ते में ज़मीन बेचो,
इलेक्टोरल बॉन्ड्स लो।
‘मैं देश नहीं बिकने दूंगा’ का नारा देने वाले नरेंद्र मोदी चुनावी चंदे के लिए देश का हर संसाधन बेचने को तैयार हैं।
मगर किसान अपनी फसल पर न्यूनतम समर्थन मूल्य भी न मांगे, क्योंकि किसान इलेक्टोरल बॉन्ड्स नहीं देता है।
अजीब विडंबना है।
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde