ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचं निधन झालं. यास्मिन बाई या जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी होत्या.
यास्मिनबाईंसारख्या व्यक्तींबद्दल मला कमालीचं कुतूहल आणि आदर आहे. ते फक्त त्या ज्यू आणि तरीही मराठी भाषेसाठी आयुष्य वाहिलं म्हणून नाही. पण एखादी भाषा आणि तिचा आत्मा टिकून रहावा या आग्रहासाठी संपूर्ण आयुष्य देणं हे विलक्षण आहे आणि आजच्या काळात अद्भूत आहे.
जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रुबेन यांनी अझीझ शेख यांच्याशी विवाह केला आणि त्या यास्मिन शेख झाल्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या आणि मुस्लिम व्यक्तीशी संसार केलेल्या या विदुषीने आपलं आयुष्य मात्र मराठी भाषेच्या अभ्यासासाठी आणि तिच्या शुद्धतेसाठी वाहून घेतलं.
खरंतर महाराष्ट्र म्हणजे काय आणि मराठीपण म्हणजे काय, याचं उत्तर त्यांच्या या आयुष्याच्या प्रवासातच दडलेलं आहे. मराठीपण ही जन्माने मिळणारी मक्तेदारी नाही; मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेल्या निष्ठेतून ती कमवावी लागते. आणि आजच्या काळात आपण आपल्या भाषेला ज्या पद्धतीने गृहीत धरतोय त्यावरून तर मी अगदी ठामपणे म्हणेन की आपल्याला आपली भाषा टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी सगळ्यांना कष्ट करावेच लागतील. असो
यास्मिनबाई ज्या काळात घडल्या, त्या काळात भाषा शुद्ध लिहिणं, योग्य उच्चारण करणं आणि व्याकरणाचे नियम पाळणं याला एक शिस्त होती आणि ती पाळणाऱ्यांबद्दल आदर होता. आज संवादाची साधनं अफाट वाढली, प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचं माध्यम आलं; पण दुर्दैवाने भाषेबद्दलचा तो काटेकोरपणा मात्र कमी होत गेला. 'अर्थ समजला ना, मग झालं' इतक्यावर भाषा चालत नाही. भाषा ही एका संस्कृतीची स्मृती असते आणि म्हणूनच तिची काळजी घ्यावी लागते.
विशेष म्हणजे यास्मिनबाईंचा आग्रह भाषा आहे तशीच राहिली पाहिजे, तिच्यात नवे प्रवाह नवे शब्द येऊ नयेत असा कधीच नव्हता. भाषा बदलणार, नवी भाषा नवे शब्द स्वीकारणार हे त्यांना मान्य होतं; पण तो बदल विचारपूर्वक व्हावा, भाषेचा मूळ बाज आणि तिची रचना टिकावी , ती बिघडू नये हा त्यांचा आग्रह होता.
भाषा ही प्रवाही असते. ती इतर भाषांमधले शब्द स्वीकारणार, काळानुसार बदलणार आणि तिची नवी रूपंही तयार होणार. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण भाषा बदलणं आणि भाषेवरचं प्रभुत्व गमावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बोलीभाषा कितीही समृद्ध होत राहोत, पण त्या भाषेची एक प्रमाणभाषा टिकली पाहिजे आणि विशेषतः ज्यांची ती मातृभाषा आहे, त्यांना ती उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे. प्रमाणभाषेचा आग्रह हा भाषेच्या शुद्धतेचा अट्टहास नसतो; तो त्या भाषेच्या अभिव्यक्तीची ताकद टिकवण्याचा आग्रह असतो. हा आग्रह धरणाऱ्या शेवटच्या दुव्यांपैकी यास्मिनबाई एक.
त्यांच्या जाण्याने केवळ एक व्याकरणतज्ज्ञ गेल्या असं नाही, तर भाषेवर प्रेम करणं म्हणजे तिच्याशी काटेकोर राहणं असं मानणाऱ्या एका पिढीचा आणखी एक दुवा निखळला.
यास्मिन शेख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
Priyank Kharge just did what most politicians only tweet about.
RSS walks into an elected minister’s own constituency and says:
“Route march ho raha hai Point A se Point B. Yeh aapki information ke liye hai, permission nahi.”
Kharge’s reply was simple and devastating:
“Hum aapke ghar ke naukar nahi hain.”
He didn’t ban anyone. He didn’t shout slogans. He just said the quiet part out loud — government is not a private staff of any organisation, however old or powerful. Permission will be considered, but only after checking public inconvenience and law & order. If they don’t like it, they can go to court. He has Ambedkar. They have Savarkar. Let’s see whose Constitution actually works.
This is not “anti-Hindu.” This is pro-Constitution.
This is not “targeting RSS.” This is treating every organisation the same way a Ganesh pandal or any other gathering is treated.
In a country where even small events need permission, why should one organisation get to treat the elected government like its personal clerk?
Priyank Kharge is showing what constitutional courage looks like in 2026.
#JaiSamvidhan #RuleOfLaw #PriyankKharge #RSS #BJP
CM Maharastra, Mr Devendra Fadnavis is reported to have said:
"Rahul Gandhi makes big statements about women empowerment on stage. But when it comes to passing the Women's a Reservation Bill, he and his party staunchly opposed it"
I am sure the statement was due to cognitive fatigue
Because the Constitution (106th Amendment) Bill providing for 33% reservation of seats in the Lok Sabha and the State legislative assemblies was passed in Parliament in 2023
The Congress wholeheartedly supported the Bill in both Houses of Parliament
@cmmaharashtra
जेव्हा कांद्याचे भाव वाढले, तेव्हा निर्मला सीतारामन म्हणाल्या, "मी फारसा लसूण किंवा कांदा खात नाही. मी अशा कुटुंबातून आले आहे जिथे कांद्याला फारसे महत्त्व दिले जात नाही."
जेव्हा साखरेचे भाव वाढले, तेव्हा 'भगव्या ब्रिगेडने असा दावा केला की साखर खाल्ल्याने मधुमेह होतो आणि तसेही "कोणी साखर खात नाही"...
जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाऊ लागले, तेव्हा असे सांगितले गेले की यामुळे परकीय चलन वाचेल; तरीही, त्यानंतर अमेरिकेसोबत ५ ट्रिलियन डॉलर्सच्या व्यवहाराचा करार करण्यात आला...
साखर कारखान्यांनी गूळ आणि साखर बनवण्याऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे मोर्चा वळवला, कारण साखर किंवा गुळापेक्षा इथेनॉलला अधिक किंमत मिळते...
आणि आता, साखर आयात करण्यासाठी परकीय चलन खर्च केले जात आहे कारण भारतीय बाजारपेठेत साखरेचे भाव प्रति किलो १७ रुपयांनी वाढले आहेत...
यातील कशाचा काही अर्थ लागतो का?
मोदी आणि भाजपा स्वतःमध्ये गुरफटत चालले आहेत.
महाराष्ट्र सरकारकडं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या दिखाव्यासाठी २ लाख कोटी रुपये आहेत, पण ज्या पालघरमधून हा प्रकल्प जातो तेथील लोकांसाठी एक पूल उभारायला २ कोटी रुपयेसुद्धा नाहीत.. हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. लोकांना पाहिजे ते दिलं जात नाही आणि नको ते बळजबरीने लादलं जातं, यामुळंच वाडीव (पालघर) गावातील या विद्यार्थ्यांना रोज मृत्यूशी दोन हात करत शाळेत जावं लागतंय..
बघूया आतातरी विद्यार्थ्यांची ही हाक सरकारपर्यंत पोचतेय की नाही..!
@narendramodi@Dev_Fadnavis@AshwiniVaishnaw
देव कधीच सांगत नाही...२२ फुटाची मूर्ती करा, मिरवणूक काढा, खर्च करा..समोर धिंगाणा घाला.. आज दोन लोकांचा जीव गेला..त्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली आहे! थोड तरी सुधरा, आपल्या बुद्धीला विचारा हे योग्य आहे का? असा मृत्यू कोणाच्या वाटेला यावा का?
#सणाचेस्तोम
Irony has left Earth's orbit.
The person who screamed that Congress would sell your Mangalsutra has now gone ahead and sold ISRO itself.
Happy #NationalSpaceDay.
नीट बघा... हा आहे भाजपाचा रडीचा डाव, ही आहे घाबरलेली भाजपा !
जननायक आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शक्ती पुण्यात एकत्र आली आहे. "छात्रों की गुंज" या कार्यक्रमाच्या प्रचंड यशाने भाजपाच्या सत्तेची खुर्ची हादरली आहे. यामुळे बहुदा सत्ताधाऱ्यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे.
म्हणूनच ज्या मेट्रोचा भाजपकडून प्रचंड गाजावाजा केला जातो, ज्याच्या प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनासाठी स्वतः नरेंद्र मोदींना यावे लागते, ती पुणे मेट्रो गेल्या १ तासापासून बरोबर सभास्थळाच्या समोर, एकाच ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहे. ही मेट्रो बंद ठेवल्याने कित्येक मेट्रो स्टेशन्समध्ये नागरिक ताटकळत उभे असतील याची कल्पनाही न केलेली बरी.
"छात्रों की गुंज" कार्यक्रमाला येण्यासाठी या मेट्रोचा वापर नागरिकांनी करू नये, सभेला पोहोचण्यासाठी नागरिकांना त्रास व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपाने केलेले हे कृत्य हास्यस्पद आहे.
समाज महिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार पद्धती अवलंबतो.
*हिंसा
*अनादर
*वेळेवर नियंत्रण
*नियंत्रण
ही दडपशाही अनेकदा काळजीच्या नावाखाली लपवली जाते “आम्हाला तुमची खूप काळजी आहे, म्हणूनच आम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.”
-लोकसभा विरोधी पक्षनेते @RahulGandhi जी!
Women are the strength of India - its foundation, its present, and its future.
You belong to no one but yourself.
Be loud. Be proud. Fight for your space.
Smash the patriarchy!
#ChhatronKiGoonj