भैया मेरी मां चली जाएगी...A man in UP cried & begged police not to take away the oxygen cylinder he arranged for his mother in critical condition.
The cylinder was reportedly confiscated from private hospital in Agra to supply it for a VIP.
सिर्फ VIP की जान की पर्वा है क्या?
आरोग्य सेतू ॲप हेल्पलाईन नंबर 1075 पे हेल्थ एक्स्पर्ट से बात करणे का विकल्प सिलेक्ट किया तो कोई रिस्पॅान्स नही मिलता। 7 मिनिट्स तक इंतजार किया लेकिन किसीभी एक्स्पर्टने कॅाल अटेंड नही किया। कोरोना का डर और उपरसे ऐसी लापरवाही!
@narendramodi @Arogyasetu @drharshvardhan@DrHVoffice

इतर विद्यापीठात परीक्षेला नेह��ी MCQ पद्धतीने थोडे प्रश्न असतातच. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात अशी परीक्षा पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे आपण @ruturajdyp शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना साथ द्यावी व वेबकॅमची सक्ती रद्द अशी अधिकृत घोषणा विद्यापीठास करायला लावावी ही विनंती🙏
@satejp
मंत्र्यांनी tweet करूनही विद्यापीठाने माॅक टेस्टला वेबकॅम ठेवलाच होता. राज्यातील इतर कोणत्याच विद्यापीठात वेबकॅम compulsory नाही. काल काहींनी माॅक टेस्ट दिली त्यांना वेबकॅम YES केल्याशिवाय पुढे जाताच आले नाही. परीक्षेला प्रश्न किती असणार हेसुद्धा जाहीर केले नाहीये. @ruturajdyp
आपण @ruturajdyp एकमेव आमदार आहात जे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतायेत. पण वेबकॅम अनिवार्य नाही हे विद्यापीठाने अधिकृतरित्या जाहीर केल्याशिवाय विद्यार्थ्यांची अडचण व भिती दूर होणार नाही. कारण याअगोदर मंत्री @prajaktdada यांनीसुद्धा अस tweetकेल होत.
@satejp@Office_rsp
@ruturajdyp धन्यवाद दादा. पण विद्यापीठाने अधिकृतरित्या कोणतेच परीपत्रक काढून वेबकॅमने परीक्षा नाहीत असे सांगितले नाही, त्यामुळे विद्यार्थी गोंधळात व भितीखाली आहेत. तसे अधिकृतरित्या विद्यापीठास जाहीर करण्यास सांगावे ही विनंती. इतर विद्यापीठांच्या परीक्षांमधे वेबकॅमची सक्ती नाहीये.
@satejp
“मी विद्यार्थ्यांसोबत आहे व प्राॅक्टर्ड परीक्षा होणार नाहीत” असे tweet करून likes मिळवणारे राज्यमंत्री @prajaktdada साहेब तर आता शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. पुणे व इतर विद्यापीठांची वेबकॅमेराची सक्ती नाही. मग शिवाजी विद्यापीठाकडून हा अन्याय का?
नविन नोटीसमधे वेबकॅम YES or NOपैकी एक पर्याय निवडा असे सांगितले आहे. पण प्रत्यक्षात माॅक टेस्ट देताना वेबकॅमYES सिलेक्ट केल्याशिवाय परीक्षा देताच येत नाही आहे. विद्यापीठात फोन केल्यास एकजण कॅमेरा compulsory नाही आणि एकजण compulsory आहे असे सांगतात. गोंधळ नुसता.
@satejp@brizpatil
शिवाजी विद्यापीठ(कोल्हापूर) चे विद्यार्थी अडचणीत.
परीक्षेच्या फक्त ५ दिवस अगोदर वेबकॅम सक्तीची नोटीस. खूप विद्यार्थ्यांचे लॅपटाॅप व मोबाईलचा Front Camera खराब आहे. काहीजण परीक्षा डेस्कटाॅपवर देणार आहेत, मग त्यांनी वेगळा कॅमेरा आणायचा कुठून?
@samant_uday@ruturajdyp@SRSspeaks_
@prajaktdada दादा, शिवाजी विद्यापीठ कडे लक्ष द्या थोड. प्राॅक्टर्ड परीक्षा नाही असं सांगून तुम्ही फसवलं विद्यार्थ्यांना. इतर विद्यापीठांप्रमाणे शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांना याअगोदर MCQ exam चा कोणताच अनुभव नाही. त्यामुळे परीक्षेत प्रश्नांची संख्या कमी असावी. पण ६० प्रश्न येणार आहेत examला
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचा भोंगळ कारभार.
दिनांक १७ पासून सुरू होणार्या अंतिम वर्ष परीक्षांना दोनच दिवस बाकी असून अजूनही विद्यार्थ्यांना online परीक्षेबाबत कोणतीच माहीती देण्यात आलेली नाही व माॅक टेस्टचेही आयोजन झालेले नाही.
@OfficeofUT@samant_uday@prajaktdada@satejp