ज्येष्ठ उद्योगपती श्री रतन टाटा जी यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे.
श्री रतन टाटा जी एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण-आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले.
फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची, चर्चेची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात ‘व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’ची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’ची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ॐ शांती 🙏
#RatanTata
A national as well as a personal loss !
My idol from the business fraternity, the epitome of ethics and values, a great businessman as well as a great humanitarian, philanthropist Ratan Tata have taken the last breath today.
I pay my homage to the great Son of Mother India. RIP ! 💐
राष्ट्रीय व वैयक्तिक क्षती !
उद्योग विश्वातील माझे आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.
भारत मातेच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐
#RatanTata
A national as well as a personal loss !
My idol from the business fraternity, the epitome of ethics and values, a great businessman as well as a great humanitarian, philanthropist Ratan Tata have taken the last breath today.
I pay my homage to the great Son of Mother India. RIP ! 💐
राष्ट्रीय व वैयक्तिक क्षती !
उद्योग विश्वातील माझे आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.
भारत मातेच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐
#RatanTata
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared himself to several people thanks to his humility, kindness and an unwavering commitment to making our society better.
1. सिन्नर हा भाग वेगाने विकसित होत आहे. याठिकाणी #MIDC ने 'इंडिया बुल्सला' जमीन देऊनही त्यांनी ठरल्याप्रमाणे काम केले नाही. शिवाय त्यांच्याकडे 1400 एकर जमीन पडीक आहे. सदर जमीन त्यांच्याकडून काढून घेऊन ती इतर उद्योगांना द्या, अशी मागणी मी सरकारकडे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने करत आहे.
2. पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा मार्ग पूर्वनियोजित नियोजनाप्रमाणे 'सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-राजगुरुनगर' मार्गेच कायम ठेवावा, हीच माझी ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने सरकारकडे आपण वारंवार मागणी करत आहोत.
या दोन्ही मागण्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यावर सरकारकडून आम्हाला सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा आहे. हे दोन्ही प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी थांबणार नाही !
#Sinnar #MIDC #IndiaBulls #Pune #Nashik #HighSpeedRail
@mieknathshinde@RailMinIndia
नेतृत्व, संवेदनशीलता आणि परिश्रम यांचा दुर्मिळ मेळ मोदीजींमध्ये पाहायला मिळतो.
विश्वगौरव देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. @narendramodi जी यांचे आज आपल्या नाशिक नगरीत स्वागत केले, अत्यंत अभिमानास्पद असा हा क्षण होता. @BJP4India@BJP4Maharashtra