@rashtrabhasha_@SAmbelkar स्पष्ट बोलतो शिवसेना ठाकरे गटाला मतदान करा पुर्ण महाराष्ट्रात आणि या नपुंसक भाजपला बाहेर काढून टाका. यांचा एकही नगरसेवक झाला नाही पाहीजे.
जय महाराष्ट्र 🙏
१ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिन
हा केवळ इतिहास नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा जिवंत संघर्ष आहे.
५०० शूरवीरांनी पेशवाईच्या अन्यायी सत्तेला भीमा कोरेगावच्या रणभूमीत पराभूत करून मानवी सन्मान, स्वाभिमान आणि समतेचा जयघोष केला.
हा पराक्रम शस्त्रांचा नव्हे, तर विचारांचा विजय होता. शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा, अन्यायासमोर न झुकण्याची शिकवण आणि समतेसाठी दिलेले बलिदान भीमा कोरेगावचे शौर्य आजही प्रत्येक पिढीला दिशा देते.
त्या सर्व शूरवीरांना शौर्यदिनाच्या निमित्ताने मानवंदना.
#भीमा_कोरेगाव #एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia