@1AjinkyaMaratha खाजगी कंपन्या बियाण्याचे वाण विकसित करतात, त्या साठी करोडो रुपये संशोधन व इतर बाबी साठी गुंतवणूक करतात. त्याच्या तुलनेत शासकीय कृषी विद्यापीठ काहीच संशोधन करत नाहीत. जर कृषी विद्यापीठने नवीन व दर्जेदार वाण तयार केले तर ते कमी किमतीत शेतकऱ्यांना मिळतील
@andharesushama अक्का सुरवातीला पँथर मध्ये काम करत होत्या, पुढे 2014 मध्ये भाजपा साठी काम करत होत्या. नंतर राष्ट्रवादी मध्ये गेल्या. तिकडे पोट भरून मग शिवसेना पक्षात आलात. आज अक्का निष्ठेवर बोलत आहेत.
@SampatMore2 दादा च कौतुक सांगू नका काय लायकीचा आहे ते महाराष्ट्राने चांगलच ओळखले आहे. हा गडी उच्च शिक्षण क्षेत्रात दोन हजार कोटी खाऊन बसलाय. कोणत्याही प्राध्यापक किंवा कर्मचाऱ्यांना विचार काय लायकीचा आहे ते
@yadujavalkar भयंकर भ्रष्ट माणूस आहे चंद्रकांत पाटील, तो सध्या पैसे कसे उकळता येतील हे पाहतोय. याला उच्च शिक्षणाचे काहीच देणे घेणे नाही. नवीन पदभरती, कुलगुरू नियुक्ती यातुन पैसे गोळा करायचे काम सुरू आहे
@satyajeettambe उच्च शिक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या अनुदानित महाविद्यालय होणारी सहायक प्राध्यापक भरती ही पैसे घेऊन करण्यात येते त्यामधे शिक्षण संस्था ते मंत्रालय सगळेच सामील आहेत. मी तुम्हाला email पाठवितो. आशा आहे की तुम्ही उच्च शिक्षणात सुरू असणाऱ्या या भ्रष्टाचारा विरोधात लढा द्याल.
@Tushar_speaks घरची गरिबी होती, मराठा असल्याने स्कॉलरशिप नव्हती मग शैक्षणिक कर्ज घेतले व शिक्षण पूर्ण केल. पाच वर्ष गेली कर्ज फेडण्यासाठी. मराठा असल्याने मी व माझ्या सख्या चुलत भावंडानी खूप काही भोगल
@shubham_9909 फडणवीसानी भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे वेश्येने पातिव्रत्येला चारित्र्यावर भाष्य केल्यासारखे आहे. जो स्वतः भ्रष्ट आहे तो दुसर्याला काय सांगणार
@abpmajhatv लोकशाहीचा चौथा स्तंभ किती ढासळलाय, दोन लोकांची भांडणे किती दिवस दाखवणार.? राज्यात हजारो प्रश्न उभे आहेत तिकडे लक्ष द्या. बालिशपणा सोडून लोकहिताच्या बातम्या दाखवा