@mpsc_office जाहिरात क्रमांक 115/2023 महाविद्यालयीन शाखा गट (ब) रसायनशास्त्र विषयाच्या चाळणी परिक्षेबद्दल आज 12/06/2026 रोजी प्रसिध्द झालेल्या वेळापत्रकात काही माहिती नमूद नाही..
@mpsc_office जाहिरात क्रमांक 115/2023 महाविद्यालयीन शाखा गट (ब) रसायनशास्त्र विषयाच्या चाळणी परिक्षेबद्दल आज 12/06/2026 रोजी प्रसिध्द झालेल्या वेळापत्रकात काही माहिती नमूद नाही..
@MMV3iRhsATwKuXh@Maharashtra_007@Mpsc_Andolan@Devendra_Office २०१९ ला झालेल्या तलाठी च्या भरती च्याही अगोदर पासुन हेच सुरू आहे थोडा कल्ला होतो मग पुन्हा पुर्वीसारखी विदयार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक लूटमार सुरू होते.खरं म्हणजे हे सगळं होते बर ठीक फक्त करणार्यांचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजे;एवढचं फक्त।।