उमेदच्या महिला बचत गटाचा मोठा मोर्चा आझाद मैदानावर आला आहे. मोर्चा येणं हे खरंतर सरकारचं अपयश आहे. फक्त महिला सक्षमीकरणाबद्दल बोलून चालणार नाही. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावे.
मा@ajeedpawar साहेब तुम्हाला लिफ्ट मध्ये काम करणारे माणसं दिसतात पण प्रमाणिकपणे गेल्या 10 वर्ष पासून ग्रामपंचायत मध्ये काम करणारे #संगणकपरिचालक 6000 रु मध्ये रात्र दिवस काम करतात ते दिसत नाही आपल्याला.आपले दिलेले आश्वासन विसरले वाटते.
@NCPspeaks@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
१)मी तुमच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देऊन वचन देतो तुमचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी स्वतः व शिवसेना तुमची साथ सोडणार नाही!
--- ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
वचन पाळा साहेब
,@uddhavthackeray@CMOMaharashtra@SaamanaOnline@AUThackeray
@DrSanjayKute@BJP4Maharashtra महाराष्ट्राचा भविष्य असलेले सुशिक्षित तरुण लोकांचा साथ दिल्या बद्दल आमचा मुद्दा सभागृहात बोलून आपला धन्यवाद @drsanjaykutesaheb
मंत्र्यांनी कुणाच्या दबावाखाली काम करायचं नसत जी जबाबदारी महाराष्ट्र राज्याच्या मतदारांनी दिली ते चोख बजावली पाहिजे. गुन्हेगारांना पाठबळ द्यायला सत्ता नसते सत्तेचा उपयोग हा चांगल्या कामांसाठी केला पाहिजेत..!!
@BJP4Maharashtra
*जाहीर निषेध जाहीर निषेध अन्याय, अत्याचार, हक्क हिरावून, घेणार्या या जुलमी सरकाराच्या लाठी हल्ला, केस दाखल, अश्या मार्गाने, आंदोलन मोडीत काढणार्या, अणि संपूर्ण मुंबई मध्ये माझ्या संगणक परी चालक बंधु भगिनींचा
#संगणकपरिचाल
ब्रेकिंग न्यूज!
नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार संगणक परिचालकांचा संपूर्ण विषय मा. राजसाहेब ठाकरे यांना समजला असून,राज्यभरातील मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंचा आदेश मिळताच संपूर्ण राज्यभर संगणक परिचालकाना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार
@RajThackeray@mnsadhikrut@SiddheshwarMun7
*ब्रेकिंग न्यूज!*
*नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार संगणक परिचालकांचा संपूर्ण विषय मा. राजसाहेब ठाकरे यांना समजला असून,राज्यभरातील मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंचा आदेश मिळताच संपूर्ण राज्यभर संगणक परिचालकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार...*
@RajThackeray@mnsadhikrut