हे काय चाललंय आमच्या मुंबईत ? मुंबईतील सार्वजनिक ठिकाणं, समुद्रकिनारे आणि सुंदर वास्तू काय परप्रांतियांना आंदण दिल्या आहेत का ? व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, कशा प्रकारे सार्वजनिक जागांची वाट लावली जात आहे. अत्यंत घाणेरड्या आणि किळसवाण्या पद्धतीचा हा उघड धुमाकूळ आहे!
#Mumbai
इथे @mybmc च्या अधिकार्यांना हप्ता मिळतो का म्हणुन सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातंय❓
दुकानांवर #मराठी_पाट्या नाहीत. तिथे अजूनपर्यंत कार्यवाही का झाली नाही❓
अजूनही कित्येक जैन, गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम लोकांच्या दुकानांवर #मराठी_पाट्या दिसत नाहीत.
कोण ही सुभद्रा कुमारी ?
@WesternRly किंदा भारतीय रेल्व फक्तत उत्तर भारत यांना नोकरी मिळते याचे उत्तम उदाहरण
कर्मचाऱ्या साठी फक्त हिंदी वाचनालय ?
महाराष्ट्रा तील सर्व क्रेंद्र सरकारच्या नोकऱ्या हिंदी लोकांना दिल्या जातात त्यांच लाड पुरवले जातात
@mnsadhikrut
महाराष्ट्र दिनानिमिता हुतमता चौकात सुशोभीकरण करावं असं महापालिकेला वाटलं नाही.
कदाचित अदानी-अंबानी-लोढा यांनी महापालिकेला / राज्य सरकारला त्यासाठी परवानगी दिली नसेल.
१०७ मराठी प्रेमींनी, मराठी मुलुख एकत्र यावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला राज्य स्थापनेच्या दिनी तिथे कसलंही सुशोभीकरण न करणं, हा ठरवून केलेला निचपणा आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी करणं, मराठी जणांच्या मनात मराठी भाषेविषयी, या राज्याविषयी असलेली आत्मियता नष्ट करणं, एकूण आपली भाषिक ओळख पुसून टाकणं हा संघ भाजपच्या हिंदुत्वाचा भाग आहे.
दिलीश्वरांना खुश करण्यासाठी प्रचंड भिकारडेपणा सुरू आहे.
मराठी लोकहो जागे व्हा... आधीच फार उशीर झालाय...
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #Marathi #Maharashtra
डोंबिवलीकरांनो, या चहा व बन मस्क्याचा नक्की आस्वाद घ्या..
पत्ता - डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ
वेळ - पहाटे ३ - ६
#मराठीमाणूसवाचवा#मराठीमाणसालाश्रीमंतकरा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे अधिकृत संकेतस्थळ फक्त इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. मराठीचा कोणताही पर्याय नाही.
मराठी आणि इंग्रजी दोन्ही पर्याय उपलब्ध असायला पाहिजे.
@MeghnaBordikar
परप्रांतीयांचे लोंढे थांबवा, नाहीतर प्रदेश मिटेल !
दुसऱ्या राज्यात वास्तव्यास गेल्यानंतर तिथे तुमचा कोणाला त्रास होणार नाही, तुम्ही तिथे उपद्रव करणार नाही, तेथील भाषा आणि संस्कृतीशी जुळवून घ्याल आणि तेथील स्थानिक नियम पाळले जातील याची खबरदारी किती टक्के परप्रांतीय घेतात ?
डोंबिवलीमध्ये चेतन चौहान(राजस्थान), हेमंत चौहान(राजस्थान), उमेश वर्मा(बिहार) या परप्रांतीय रिक्षाचालकांनी २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
मराठी भैय्ये-भैय्यानी गरीब, हिंदू म्हणत नेहमी परप्रांतीयांचीच बाजू घेतात.
#परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा