श्री गुरु पूर्णिमा के अवसरपर मेरे जैसे कई पूर्व में विद्यार्थी परिषद का काम किए कार्यकर्ताओंकों स्वर्गीय यशवंतराव केळकर जी का स���मरण होना स्वाभाविक हैं !
उन्होंने जीवनदृष्टि का जो पाथेय कार्यकर्ताओं को दिया उसी का प्रकाश हमारा सहारा बना हुवा हैं !
यशवंतराव केळकर जी की पावन स्मृति को प्रणाम!
तुप वितळवण्याच्या काही पद्धती
अटल बिहारी वाजपेयी:- सरळ बोटाने
नमो:- बोट वाकडं करुन
अमित शहा:- डबा उलटा करून
योगीजी:- डबा गरम करून
आणि आता नवीन
देवा भाऊ :- डब्याला खालुन वेज मारायचं!😂😂
@Dev_Fadnavis@abpmajhatv@narendramodi@AjitPawarSpeaks
B-Tech ECE गोल्ड मेडल
M. Tech - IIT कानपुर
IAS ऑल इंडिया रैं�� 27
डेप्युटी सेक्रेटरी भारत सरकार
Pennsylvania विद्यापीठातून MBA
अमेरिकेच्या GE ट्रांसपोर्टेशन चे MD
जर्मनीच्या Siemens चे VC
Mormugao Port Authority चे चेअरमन...
हा माणूस आत्ता काय करत असेल ?
ओडिशाच्या रेल्वे दुर्घटनेच्या ठिकाणी मागच्या 48 तासांपासून परिस्थिती सावरण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन दुर्घटनेच्या परिस्थितीला तोंड देत त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांसोबत हजर राहून लढतो आहे.
कर्तव्य, निष्ठा, त्याग, समर्पण,धैर्य, देशभक्ती असल्यावर दोन्ही रेल्वे लाईन सुरळीत सुरू केल्यावर ट्रायल घेताना आपसूक नमस्कार करताना कोणताही राजकीय अहंकार आडवा येत नाही.
उद्योजकता वाढविण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात श्रुजन केंद्र तयार करण्यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे..
या श्रुजन केंद्राच्या माध्यमातून उद्योजक बनविण्यासाठी मदत होईल..
औद्योगिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांची हीच नांदी असू शकेल.
@DIPEXofficial@ImpossibleMihir
Tomorrow, 10th February is a special day for Maharashtra, especially for improving connectivity. The Mumbai-Solapur and Mumbai-Sainagar Shirdi Vande Bharat trains will be flagged off. The Santacruz Chembur Link Road and Kurar underpass will also be dedicated to the nation.
उद्या,10 फेब्रुवा���ी हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे, खास करुन संपर्क-दळणवळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन्सचा उद्या शुभारंभ होणार आहे. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचेही राष्ट्रार्पण होणार आहे.
अधिकतम सदस्यता दिना निमित्त मावळ जिल्ह्यात कामशेत येथे MKSSS अनु��ानीत आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची सदस्यता नोंदणी करण्यात आली.
#JoinABVP
#ABVPMembershipDrive