A Gujarati old man opposing Ganapati festival and not letting sthapana of Murti for two years.
The marathi Hindus can be heard saying he is also opposing them from celebrating Holi Diwali.
What happened 2 years back.
BJP came to Power.
'Ek hai toh safe hai' is scam.
@abpmajhatv पहिलं तो मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करता येतो का बघा? १९ वर्षं झाली. प्रभू रामचंद्र पण १४ वर्षांनी अयोध्येत परत आलेत @NiteshNRane तूमचे पिताश्री मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, महसूलमंत्री, केंद्रीयमंत्री होते तरी पूर्ण झाला नाही
@waglenikhil आता नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री...
चायवाल्याचा उत्तराधिकारी कोण???
फॅनटा की तडीपार 😂😂😂
@yadujavalkar एकदा नव्हे दोन वेळा पेपर फुटला, पत्रकार परिषद घेण्याची पण हिंमत नाही. आमचं कोणी काही बिघडू शकतं नाही, हा माज आहे. राजीनामा न देता ओरिसा मधील खासदार समवेत फोटो काढून कोणाला इशारा वजा धमकी देण्याचा प्रयत्न???