विलासराव यांच्या बद्दल मराठवाड्या मधील प्रत्येक व्यक्तीला प्रेम आहे जिव्हाळा आहे
पण काही पश्चिम महाराष्ट्रातील लोक एवढ प्रेम का दाखवत आहेत काय माहिती जेव्हा जिवंत होते तेव्हा तर एवढा विरोध केला हे सर्वांनी पाहिलं
#जातीवादी
तुमचे जे काही पॉलिटिकल व्ह्यू असतील ते सगळे बाजूला सोडून हा व्हिडिओ पाहा...
हा शरजील इमाम..ज्याला न्यायालय जमीन देत नाही...दंगलीत आरोपी आहे.
याला जामीन मिळत नाही म्हणून वागळे, परुळेकर, संजय राऊत, समस्त मावा आघाडी चे नेते ...आणि आता एक नवीन त्यांच्यात सामील झाला आहे....
हे सगळे न्यायालयाला आणि मोदींना दोषी धरत असतात...
समाजाच्या नावाने आमदारकी मिळवली आणि आता यांची लाचारी पहा 👎🏻👎🏻👎🏻
हे लोक खरच समाजाला आरक्षण मिळून देणार???? की समाजाच्या नावाने लाचारी पत्करून फक्त आमदारकी आणि मंत्री पण घेणार ????? असो
ओळखा बर हे महाशय कोण आहेतआणि कोणत्या समजायचे आहेत 👎🏻
धनंजय मुंडे व वाल्मीक कराड तर परके होते तू तर सख्खा भाऊ होता ज्याने सेटिंग लावून मोठ्ठ्या भावाला थेट वर पाठवला आणि आता त्याचा नावावर पैसा प्रसिध्दी राजकारण करतोय हरामखोर 😡😡
तुझा सारखा भावाला शिक्षा झाली नाही याचा अर्थ मयत सरपंच संतोष देशमुख सारखे निष्पाप भाऊ चे बळी जाणारच !
At yesterday’s banquet dinner hosted by Prime Minister Abiy Ahmed Ali, a wonderful rendition of Vande Mataram was sung by Ethiopian singers. It was a deeply moving moment, that too at a time when we are marking 150 years of Vande Mataram.
@AbiyAhmedAli
सातारा ड्रग प्रकरणात त्या अड्ड्यावर जाण्यासाठी 75 लाख रुपयाचा सिमेंट रस्ता सरकारच्या तिजोरीतून बनवला आहे (समजून जा कोणाचा असेल)🫡 तिथे कुठलेही गाव नाही, लोक राहत नाहीत.
अगोदर पासून बोलत आहे जरांगे आंदोलन, बीड मिडिया ट्रायल मोठे मोठे कांड लपविण्यासाठी सुरू आहेत.