@rajma_chawal_7@Nareshgupta190@ipo_agarwal The gmp has dropped from 30% to 18%. Are u going to sell during the pre-market session, or hold for 2–3 days? because the market condition is poor, it is estimated that it might list at around a 10% premium."
@yadujavalkar काल विदर्भातील एका छोट्याश्या गावात धाब्यावर जेवणाचा योग आला, जेवणाचे भाव(दाल फ्राय ९० व चपाती १० रुपये) अतिशय स्वस्त अस��न सुद्धा तिथे प्युरिफायर चे वॉटर कुलर चे थंड पाणी दिले, जर त्यांना परवडू शकते तर यांना का नाही? पैसे कमवायचा भस्म्या रोग झालाय.
@AsimSarode शिवसेना फुटली आणि सुप्रीम कोर्टात केस गेली त्यानंतर कित्येक न्यायाधीश निवृत्त झाले पण त्यावर निकाल आला नाही, तेव्हाच कोर्टाने निर्णय लावला असता तर आज असे पक्ष फोडून गद्दारी करण्याची हिंमत झाली नसती, देशात प्रादेशिक पक्षांच्या झालेल्या या अवस्थेला फक्त सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे.
@sohamk52@shivsainik007 जेव्हा पक्ष एखाद्याला तिकीट देतो तेव्हा ��्या जागेसाठी २५ लोक इच्छुक असतात, २४ लोकांची नाराजी दूर करून त्यांना या उमेदवाराचा प्रचार करायला लावतो तो पक्ष! स्वतः मध्ये दम असता तर पक्षाच्या कुबड्या न घेता अपक्ष लढले असते, आज ही हिंमत आणि स्वाभिमान असेल तर राजीनामा देऊन निवडून यावे.
@shendagerahul12@jogalshailaja तिकीट देऊन खासदार बनवलं अजून काय ताकद द्यायची होती, आता पक्षाध्यक्ष बनवून ताकद द्यायची होती का, की मातोश्री नावावर करून द्यायचा होता?
@MrSachinMane@ramraje_shinde काहीच चुकलं नाही, खऱ्या शिवसेनेत जावं पण ज्या चिन्हावर वर पक्षावर निवडून आले त्या खासदारकीच राजीनामा देऊन स्वाभिमानाने जायला हवं
@sohamk52@shivsainik007 ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, ज्या पक्षाने तिकीट देऊन खासदार बनवला त्यांच्या सोबत ही गद्दारी च आहे, स्��ाभिमान असता तर राजीनामा देऊन गेले असते व परत स्वतःच्या जीवावर निवडून आले असते
@AsimSarode शिवसेना फुटली आणि सुप्रीम कोर्टात केस गेली त्यानंतर कित्येक न्यायाधीश निवृत्त झाले पण त्यावर निकाल आला नाही, तेव्हाच कोर्टाने निर्णय लावला असता तर आज असे पक्ष फोडून गद्दारी करण्याची हिंमत झाली नसती, देशात प्रादेशिक पक्षांच्या झालेल्या या अवस्थेला फक्त सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे.
@ashish_jadhao शिवसेना फुटली आणि सुप्रीम कोर्टात केस गेली त्यानंतर कित्येक न्यायाधीश निवृत्त झाले पण त्यावर निकाल आला नाही, तेव्हाच कोर्टाने निर्णय लावला असता तर आज असे पक्ष फो��ून गद्दारी करण्याची हिंमत झाली नसती, देशात प्रादेशिक पक्षांच्या झालेल्या या अवस्थेला फक्त सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे.