Greetings on the sacred occasion of Ashadhi Ekadashi. This auspicious day is about the eternal message of devotion and compassion. May Bhagwan Vitthal’s blessings bring joy, harmony and prosperity and guide us towards a better society. May He strengthen our resolve to serve and work tirelessly for the welfare and dignity of every person.
एका मराठी पोराने आंदोलन करून दिल्ली हलवली म्हणणारे ६ मराठी लोकांनी मिळून नीटचा पेपर फोडला,त्यामुळे विद्यार्थी आंदोलन होत आहे,हे कां नाही सांगत ?
पेपरफुटीतील ९५% आरोपी हे मराठी लोक आहेत.प्रमुख आरोपी शिवराज मोटेगावकर तर लातूरच्या विलासराव देशमुख घराण्याचा निष्ठावान पाईक आहे.
पी वी कुलकर्णी...आणि मनिषा मांढरे
या दोन पेपर सेट केलेल्या लोकांना पेपर चे ऍक्सेस होते..
यांनी प्रश्न लक्षात ठेऊन ते इतरांना दिले..मग मोटेगावकर आणि इतरांची एन्ट्री झाली..
कुठल्याही प्रोसेस मधे जिथे माणूस इनव्होल्व होतो ती प्रोसेस कधीही १०० टक्के लीक प्रूफ राहू शकत नाही...कुणाच्याही आतला राक्षस कधीही जगू शकतो.
मग कुणाचेही सरकार असू द्या
आता हे वरचे दोन प्राध्यापक सातव्या वेतन आयोगात महिन्याला दोन लाखाचे वर पगार घेत असतील..
पण तरीही यांना हाव सुटली...
ही सरकारी कामे करणारी माणसे किंवा स्टील फ्रेम बदलू शकत नाही..
तरीही शेवटी जबाबदारी सरकार वरच येते.
यात सुरुवातीपासून केंद्र संवादात कमी पडले.
२२ लाख विद्यार्थी म्हणजे कुटुंब पकडून दीड दोन कोटी सामान्य लोक यात डायरेक्टली इन्व्होल्व होते....
त्यामुळे केंद्राने योग्य संवाद...रोज प्रेस इत्यादी घेऊन सोप्या भाषेत ही माहिती द्यायला हवी होती...जी दिली नाही आणि त्याचा गैरफायदा इतरांनी घेतला...
आतातरी किमान प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
सुरुवात इथून झाली..
पोलिसाला घेरून मारायचा प्रयत्न झाला...
आणि मग पुढे काय झाले आपल्याला माहीत आहे...
याला शांतता पूर्वक आंदोलन म्हणतात त्यांनी डोळे तपासावे.
A committee has been constituted for the Uniform Civil Code. Based on the committee's report, a Bill is expected to be introduced during the upcoming Winter Session in Nagpur.
समान नागरी कायद्यासंदर्भात समिती गठित केली असून, या समितीच्या अहवालाच्या आधारे संबंधित विधेयक नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न आहे.
(विधानसभा, मुंबई | दि. 9 जुलै 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Witness the extraordinary story of India's first individual Olympic medal winner.
#Khashaba In Cinemas Worldwide on 01.01.2027.
Teaser Out Now https://t.co/TZrrl9DFOC
भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या महान खेळाडूची प्रेरणादायी आणि असामान्य कहाणी...
#खाशाबा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये ०१.०१.२०२७.
#JyotiDeshpande @Nagrajmanjule #GargeeKulkarni @AjayAtulOnline #PratapGaikwad #ManojMore @JioStudios #AatPatProductions
@thakkar_sameet@Dev_Fadnavis@AmitShah बदला बदला होता है और बदले की कोई सीमा नहीं होती!
Not respecting people's mandate in 2019 has to be the turning point in MH politics!
@erbmjha That's okay!
We have our own #InfraMan who has been a Visionary!
We don't kill - for sake of public happiness!
We have a home minister who abides by law and ensures that justice is delivered!
Criminals stay behind the bars and works towards strengthening the system!
Frustration!
माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!
@SunainaHoley@rautsanjay61@OfficeofUT आणखीन एक मुद्दा- "निधी " न देणं ही संस्कृती कुणी सुरु केली आणि कधी केली?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय भाजप वाल्यांना निधी देत होते का???
भाजप आमदारांना कशी वागणूक दिली हे कुणी का सांगत नाही?
अखेर हिंदुमध्ये फूट पाडू पाहणारी जातीवादी मालिका बंद.
सुधारक ज्योतिबा फुलेंचा वापर राजकारण करण्यासाठी करणे आले अंगलट.
सुशिक्षित खासदार @kolhe_amol यांनी तयार केलेली जातीयवादी मालिका समजूतदार चॅनल @StarPravah यांनी बंद केलेली आहे. या मालिकेत अनाजी पंत यांच्याप्रमाणे गंगाधर शास्त्री नावाचे व्हीलन पात्र दाखवण्यात आलेले होते. वास्तविकता गंगाधर हे @Dev_Fadnavis यांच्या वडिलांच नावं आहे. स्टार प्रवाहला आम्ही काही प्रश्न विचारले त्याची त्यानी उत्तर दिलेली नाहीत व काही एपिसोडच्या तक्रारी केल्या आम्ही अजूनही केस ची तयारी करत आहोत त्यातून स्टार प्रवाहने काढता पाय घेतला आहे. मुघल ज्याप्रमाणे हिंदूंना शिक्षा देत त्याप्रमाणे ब्राम्हण हे इतर हिंदूंना शिक्षा करत असा अतिरंजित प्रसंग दाखवून राज्यातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा उपक्रम व ब्रिगेड अजेंडा रेटला जातं होता. यावर जेव्हा आवाज उठवला तेव्हा कोल्हे यांच्यातला कलावंत नाही तर श प राष्ट्रवादीचा खासदार बाहेर पडला आणि जातीयवाद करू लागला. त्यामुळे स्टार प्रवाहची अजून अडचण झाली. कोल्हेनी सुरवातीला स्टार प्रवाहचा वापर करून जातीयवाद केला मग स्टार प्रवाहला प्रश्न विचारल्यावर राजकारण केले. राज्यातल्या सरकारला नावं ठेवली. पुस्तकात व इतिहासात नसलेले प्रसंग दाखवले. स्टार प्रवाहच्या हे लक्षात आले असेलच की ही मालिका राष्ट्रवादी काँग्रेस चा अजेंडा रेटत आहे.
स्टार प्रवाह नी खोटा इतिहास सांगणारी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस व ब्रिगेड रडू लागली. जसं काय यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून दूर केले तसें एक रेडिमेड जातीयवादी व्यासपीठ हातातून काढून घेतल्याचे दुःख या मंडलीना झाले. त्यासाठी यांनी सभा आयोजित करून सरकारला धारेवर धरले. हे लोकं सोशल मीडियावर ब्राम्हण समाजाला नाव ठेवू लागली. पण सरकारला नावं ठेवून काय होणार आम्ही स्टार प्रवाह वर केस केली असती.
यांच्या सिरीयल मध्ये यांनी कलाकार तर ब्राम्हण घेतलेत व त्यांचाच वापर करून ब्राम्हणद्वेष पसरवला तर आम्ही त्यांना सोडणार का?
ज्योतीराव फुले यांचा खरा इतिहास न दाखवता काल्पनिक इतिहास दाखवणे व त्यांचे साहित्य व त्यांच्याविषयीं लिहलेलं साहित्य न दाखवता वाटेल त्या गोष्टी फुलेंचा वापर करून राष्ट्रवादी दाखवत होती याची दखल फुले समर्थक यांनी घेतली पाहिजे. राष्ट्रवादीने असच अनाजी पंत यांना अर्धवट व्हीलन दाखवून औरंगजेबाची बाजू उचलून धरली आहे हे ही लक्षात घ्या.. प्रत्येक महान व्यक्तिमागे एक critism असते ते दाखवणे हे पाप नाही. ज्योतीराव फुलेंनी शिवाजी महाराज, राम कृष्ण यांच्याबद्दल काय लिहलेलं आहे हे दाखवण्याची हिंमत कोल्हे मध्ये आहे काय? तसेच हिंदू महासभेचे महापौर नलावडे यांनी 1925 मध्ये प्रसिद्ध केलेलं पुस्तक लोकांसमोर आजवर काँग्रेस ने आणले नाही ते कोल्हे दाखवणार का?
ब्राम्हण समाज विरोधी लोकभावना तयार करून या सिरीयल चा व चॅनल चा फायदा हिंदू समाजात फूट पाडण्याचे राजकारण करण्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव फार उशीरा लक्षात येऊन अर्धवट राहिला याची आम्हाला खंत आहे.
आता ही मालिका युट्युब वर प्रसारित करण्यात येणार असून जातीयवाद केल्यास व खोटे प्रसंग दाखवल्यास आम्ही युट्युब व त्या चॅनल वर केस करू. केसचा खर्च रोहित पवार अथवा मुंब्रा येथील शासनाने वाऱ्यावर सोडलेला आमदार करू शकेल पण केसची तारीख तर यातील ब्राम्हण कलावंत व सर्वसामान्य लोकांना भोगावी लागेल त्याला काय मार्ग आहेत.
भविष्यात या अशा सिरीयल तयार होऊन ब्राम्हण मुलीवर अत्याचार ब्राम्हण हत्या झाल्या तर आम्ही सरकार सकट चॅनल ला यात घेऊ
हिंदू संघटित होतो आहे व तो कोर्ट केसेस साठी देखील तयार होतो आहे याची सरकारने व विविध लोकांनी दखल घ्यावी व नवीन हिंदुत्ववादी तरुणानी जातीयवादी गोष्टीच्या तक्रारी सरकारवर व पोलिसावर अवलंबून न राहता कराव्यात हीच मनोकामना.
ऍड. हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
#हिंदुसंघटक #brahmansamaj #MaharashtraNews #JyotibaPhule #justice
@Core_punekar हिंदुत्वाचा मुलामा पण हवाय - म्हणून भाजप सोबत युती!
आणि तसं ही 2029 साली सगळे स्वतंत्र लढणार आहेत असं
लोकसभेला युती होईल, आणि विधानसभा वेग वेगळे! लढतील तेव्हाची तयारी आत्तापासून करत असतील शिंदे!