Requesting all to remain indoors. Mumbai is lashed with high velocity winds and extremely heavy rain as we all can witness. I request all, especially journalists trying to cover this to remain safe. Stay put wherever you are
लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली... आज ह्या ज्वालेतुनच ही ज्योत तेवत आहे !
#जयश्रीराम#DhanyawadBalasaheb 🙏
लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली... आज ह्या ज्वालेतुनच ही ज्योत तेवत आहे !
#जयश्रीराम#DhanyawadBalasaheb 🙏
तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्री राम यांच्या मंदिराचे आज भूमिपूजन झाले. हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
तमाम देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
|| जय श्री राम ||
महाराष्ट्रात राहून मराठी विरोधात गरळ ओकणे, मराठी माणसाच्या विरोधी भूमिका घेणारा हा भाजप आहे.
कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील महाराष्ट्राच्या सोबत उभे न राहता केंद्राला आर्थिक मदत करणारे हेच भाजपवाले
#महाराष्ट्रद्रोहिभाजप