@DrVijayChormare कुठले पूर्वज? जरा नावं सांगता का ? आणि पुरावे पण द्या.
काल परवा, एका प्रवक्त्याने आगाऊ पणा केला ते पण कुठलाही पुरावा न देता आणि तोंडावर पडला. तशी तुमची वेळ येऊ देऊ नका.
तुमच्या पूर्वजांनी बिडी मागवायला विमान पाठवले होते ७ लाख खर्च करून. त्याबद्दल बोल.
https://t.co/WR2dfixiRo
म्लेंच्छक्षयदीक्षित
सरळ मुद्द्यावर येतो.
१)छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडवर मशीद बांधली.
ह्या गोष्टीला सुरुवात झाली ती राजांच्या आग्रा भेटीने. राजे आग्र्याला गेले तेव्हा तिथून निसटताना मागे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहेतर(अशी व्यक्ती अस्तित्वात नव्हती) ..१
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक ITI करून खाजगी कंपनीत मेंटेनंन्स डिपार्टमेण्टमधे कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
पहिला गरीब घरातून आलेला. आईवडील निरक्षर,मोलमजूरी करणारे. त्याने लग्न जरा लवकरच पण
#SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#मराठी#म 👇
A shoe manufacturing company based in Jaipur makes shoes for Indian Army. But instead of selling it directly it used to export it to Israel. From where Indian Army purchase at about 10 times higher cost..... This practice was going on for decades. (1/5)
शिवाजी महाराज आणि त्यांचे हिंदुत्व याचे पुरावे खालीलप्रमाणे देत आहे नक्की वाचा..👇🏻
*मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकर यांना स्वधर्मात घेतले.
*राज्याभिषेकावेळी फारसी शब्द काढून स्वभाषेतील राज्यव्यवहारकोष सिद्ध करवून घेतला.
*महाराजांच्या राज्यात झेंडा तिरंगी नव्हता... भगवाच होता.
भारत सरकारला सीरम इन्स्टिट्यूटने दिलेल्या प्रति डोस 220 रुपयांच्या सवलतीच्या दराने, 130 कोटी भारतीयांचे लसीकरण करण्याची (2 डोस) किंमत 57200 कोटी रुपये होते. रोल-आऊट, लॉजीस्टिक्स, स्टोरेज, इतर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादीचे खर्च पकडून साधारण (किमान) 60000 कोटी रुपये खर्च होणार आहे. 👇
@UrmilaMatondkar मोहतरमा , फिर आप शादी के बाद मिला हुआ असली नाम क्यों नहीं लगाती ? क्यों लोगों को धोका दे रही है ? हिंमत है तो अपना बदला हुआ नाम लगाईए !
राज्यसरकारचा टॅक्स 27 रुपये केंद्रसरकारचा टॅक्स 33 रुपये त्यातला 8 रुपये सेस वगळता 25 रुपये टॅक्स मधला 42 टक्के टॅक्स राज्यांना वाटला जातो.
काँग्रेसने सायकल रॅली सारखा पब्लिसिटी स्टंट करण्यापेक्षा राज्याचा टॅक्स कमी करण्यासाठी ठाकरे सरकारला भाग पाडावे.
- @Dev_Fadnavis