@ians_india Thank God ladki hindu aur ladka Muslim nhi tha warna aatanwadi pura Desh me aag laga dete,
Btw bachhi jald se jald thi ho yahi upar wale se prarthna hai 🥹
@WaghamareVikas@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@Kalyanshetti_S झंडुराम डाटा सेंटर वीज निर्मिती करेल म्हणून सांगतो आहे लपेटुन घ्या 😂😂
डेटा सेंटर ला खुप पाणी लागते हे उजनी धरण कोरडं करलं
मग शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कुठून येणार आणि डेटा सेंटर ला वीज पणं भरपुर लागते
त्यामुळे बिनापाण्याचा विकास होणार रं बाबानो 😂😂😂
अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी प्रबोधन
करणारे व आपल्या भजन कीर्तनातून सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे आधुनिक काळातील थोर संत, ग्रामगीता या काव्याचे रचनाकार वंदनीय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🏻💐
#TukdojiMaharaj#तुकड्या#तुकडोजी
Sitting on your lap. Holding both your hands. Listening to your voice say these words. Repeating them after you.
asato mā sadgamaya
tamaso mā jyotirgamaya
mṛtyormā amṛtaṃ gamaya
OM Shanti, shanti, Shanti
What a beautiful gift you gave me Dadi. What a gift.
I never imagined.