Development is welcome, but justice is mandatory.
Submitted a representation for railway projects in #Dhule. Land-losing families need long-term support in education & jobs, not just cash.
Lets build FAIRER INDIA🇮🇳
@AshwiniVaishnaw@RailMinIndia#SocialJustice#IndianRailways

🚆⚡ आता व्यक्त होण्याची वेळ आली आहे!
उद्याचा विकास तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे.
प्रत्येकाची समस्या वेगळी आहे.
सर्वांना एकसमान समाधान नको.
ही कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक स्वार्थाची मोहीम नाही.
📝 आपला आवाज नोंदवा:
https://t.co/398isGX6uS�
📅 १० मार्चपर्यंत
मनमाड–इंदूर व बोरविहीर–नरडाणा रेल्वे प्रकल्पांसाठी बाधितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डिजिटल अभिप्राय मोहीम सुरू.
जमीन अधिग्रहण, भरपाई व पुनर्वसनाबाबत आपले मत १० मार्चपर्यंत नोंदवा.
https://t.co/DWe58OHuBz
#RailwayProject#Dhule#LandAcquisition@itsjsdbafna@AshwiniVaishnaw
🚆⚡ आता व्यक्त होण्याची वेळ आली आहे!
उद्याचा विकास तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे.
प्रत्येकाची समस्या वेगळी आहे.
सर्वांना एकसमान समाधान नको.
ही कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक स्वार्थाची मोहीम नाही.
📝 आपला आवाज नोंदवा:
https://t.co/398isGX6uS�
📅 १० मार्चपर्यंत
📍 धुळे (मुंबई–आग्रा हायवे) येथे 28 किमी Elevated Solar Canopy चा प्रस्ताव.
हा प्रकल्प 70 MW वीज निर्मितीसह ऊर्जा आत्मनिर्भरतेचा मार्ग ठरेल. ⚡🛣️ मा. @nitin_gadkari जी, हे मॉडेल देशासाठी दिशादर्शक ठरू शकते! 🇮🇳🚀🔗 https://t.co/4AlXaSmGW7
@nitin_gadkari@NHAI_Official