@TMCaTweetAway@RohanPradhan198 आपण सुचवल्याप्रमाणे, पशुवैद्यकीय विभागाकडे आज पुन्हा एकदा तक्रार नोंदवण्यात आली आहे. तरीही विनंती आहे की ह्या तक्रारीवर योग्य ती तत्काळ कारवाई व्हावी आणि स्थानिक रहिवाशांना ह्या त्रासातून मुक्त करावे.

@RohanPradhan198@TMCaTweetAway@TMCaTweetAway सदर ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे, लोकांच्या अंगावर धावणे आणि जवळच टाकलेला कचरा हा संपूर्ण रस्त्यावर नेण्यात येतो. ह्या बाबतची माहिती तुमच्या veterinary विभागाला सांगून सुद्धा त्या कडे दुर्लक्ष होत आहे. योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती 🙏
@TMCaTweetAway प्रिय @TMCaTweetAway, आमची तक्रार तुम्ही नोंद करून त्यावर त्वरित निराकरण केल्या बद्दल तुमचे खूप आभार. तुमची तत्पर सेवा अशीच सुरू ठेवा हीच विनंती आणि सदिच्छा !
तुमच्या कार्याचे फोटो before ani after म्हणुन टाकत आहे.

प्रिय @TMCaTweetAway आमच्या इथे, कासारवडवली पोस्ट ऑफिस च्या मागे मंदिराच्या बाजूला घनकचरा अव्यवस्था होत आहे. तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी सोबत फोटो जोडत आहे. तरी तुम्ही त्याची योग्य ती कारवाई करावी अशी विनंती आहे.

ऑक्सिजन बेडसची दैनंदिन उपलब्धता व साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरून @TMCaTweetAway क्षेत्र लेव्हल २ मध्ये येत असून,राज्य शासनाने ५/६/२१ रोजी जाहीर केलेले नियम ७ जून पासून लागू होतील.नागरिकांनी अनलॉक ची प्रक्रिया नियमांचे पालन करत पार पाडावी व अफवांवर विश्वास ठेऊ नये.