३ महिने कर्जवसुलीला स्थगिती हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, देशातील राष्ट्रीय, खाजगी, सहकारी बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे.
@PMCPune Cleaning required on cement road in front of Teerth Technospace, Baner behind Mercedes Benz Showroom. Kindly do the needful. Also put "No Parking" sign boards on either side of road.
When inquired about the Mhalunge Sus Road Near Vibgyor School - @OfficialPMRDA officials said the work was stopped due to the heavy rainfall and would resume from Monday.
Requesting the PMDRA Officials to complete the work ASAP.
@SusHousing
म्हाळुंगे-सुस येथील विबग्योर शाळेजवळील रस्त्याच्या कामाबाबत @OfficialPMRDA कडे विचारणा केली असता,या कामी पावसामुळे अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.आता पावसाने उघडीप दिली. त्यामुळे हे काम आता सोमवारपासून सुरु होईल.पीएमआरडीएला विनंती आहे की रस्त्याचे काम लवकर पुर्ण करावे.
This is shocking..... :( We were concerened there is no value of our time.... well but seems there is no value of our lives. :( We have to get on roads. Whtsapp us on 8411-057-057 if you want to join!
@supriya_sule काम तर काहीच केली नाही पण बोभाटाच जास्त खड्डे सोडा रोडच नाही अवघड झालाय येऊन बघा एकदा #VIBGYOROAD#SUS 🙏🙏 इलेकशन नंतर तर विसरले सगळे. 15 ऑगस्ट जवळ अली पण काम पूर्ण नाही झाले. तुम्ही दिलेला शब्दही तुम्ही पळू शकत नाहीत @SusHousing
सुस-म्हाळुंगे हद्दीतील विगब्योर स्कुल ते निलांचन सोसायटीपर्यंत दुरवस्था झालेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील रस्ते किमान बुजवून तरी द्यावेत अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार हे काम सुरु झाले आहे. @SusHousing
@supriya_sule@OfficialPMRDA@supriya_sule 15 ऑगस्ट या दिवशी रस्त्याचे समारोह व उटघाटन होनार याची हमी ९-१० महिन्यान पासून देन्यात येत आहें। कृपया या वेळेस शब्द पाळावा।
आता @OfficialPMRDA पावसाने उघडीप दिल्यानंतर हा रस्ता करण्याचे काम तातडीने हाती घेऊन ते वेळेत पुर्ण करणे अपेक्षित आहे. हे काम लवकरच पुर्ण होईल व नागरिकांचा गैरसोय टळेल, असा आम्हाला विश्वास आहे.