@AjitPawarSpeaks पुरग्रस्त बीडसाठी राज्य शासनाने 56.30 कोटी रुपये मंजूर केले आहेत पैकी फक्त 30.16 कोटी रुपये एकट्या परळी तालु्क्यासाठी दिलेले आहेत.बाकीचे तालुके हे युगांडा मधील असावेत म्हणून हा दूजाभाव आहे अस शेतकरी म्हणू लागलेत.इथेही शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पैशांची पळवापळवी...!!
@SanjayShirsat77@Dev_Fadnavis@CMOMaharashtra https://t.co/ArRUtFuPfc
तक्रार नोंदणी साठी असणारे हे पोर्टल फक्त प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात करण्यासाठीच आहे का. यावर कुठलीही तक्रार नोंदवली जात नाही
तासगाव-कवठेमहांकाळच्या मायबाप जनतेने ठेवलेला विश्वास आणि दिलेल्या आशीर्वादासाठी मी कायम आपला ऋणी राहीन.
आपल्या सर्वांच्या प्रेमाने व विश्वासाने मिळवलेला हा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय आहे.
विकासाच्या प्रत्येक पावलाला आपली अशीच साथ आणि विश्वास लाभवा हीच सदिच्छा...!
आपलाच,
रोहित आर.आर. पाटील
आमदार~ तासगाव-कवठेमहांकाळ
कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल. महाराजांचा पुतळा नाही. प्रायश्चित्त वगैरे काही मानत असाल तर जगातलं सगळ्यात मोठं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हावं आणि तिथे पन्नास किलोमीटरपर्यंत कुठल्याही पक्षाच्या राजकारण्याचं चुकूनही नाव नसावं.
@mieknathshinde सोशल मीडियावर मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे https://t.co/whjZXsREV0 हे नवीन पोर्टल आहे असा message फिरत आहे. तरी हे अधिकृत पोर्टल आहे का?
@iAditiTatkare सोशल मीडियावर मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे https://t.co/whjZXsREV0 हे नवीन पोर्टल आहे असा message फिरत आहे. तरी हे अधिकृत पोर्टल आहे का?
सीमावादावरून फडणवीस शरद पवारांवर प्रश्नचिन्ह उभा करत आहेत ? अहो फडणवीस जेव्हा तुम्हाला मिसरूड हि फुटलं नव्हतं तेव्हा शरद पवारांनी बेळगावमध्ये अंगावर पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्यात, बाकी बेळगावात जाऊन कधी एकीकरण समितीच्या लोकांना पवारांचे योगदान विचारा... @Dev_Fadnavis
औरंगाबाद नामांतर ही जुनीच मागणी आहे, तसेही औरंगजेबाबद्दल इथल्या मुस्लिम समाजाला आपुलकी नाहीये अन असायला ही नको. वडील-भावाचा हत्यारा हा कुराणनुसार सुद्धा आदर्श असू शकत नाही. कुठेही औरंगजेबाची जयंती-पुण्यतिथी साजरी होतं नाही. औरंगजेब नाव सुद्धा कोणी जन्मलेल्या मुलांचं ठेवत नाही.
क्यों डरें ज़िन्दगी में क्या होगा
कुछ ना होगा तो तज़रूबा होगा
हँसती आँखों में झाँक कर देखो
कोई आँसू कहीं छुपा होगा
इन दिनों ना-उम्मीद सा हूँ मैं
शायद उसने भी ये सुना होगा
देखकर तुमको सोचता हूँ मैं
क्या किसी ने तुम्हें छुआ होगा
जावेद अख़्तर • कविताएँ
@Javedakhtarjadu
विविध संकल्पनेतून समाजहिताची मोहीम राबवणारे वैचारिक, अभ्यासू व दूरदृष्टी नेतृत्व आमदार रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .....
@RRPSpeaks@NCPspeaks