मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी रस्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्रपणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापासून #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्वसमावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठवण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE@dhananjay_munde
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
#MPSC मधील संवेदनशील माहिती बाहेर येणे आयोगाच्या प्रतिमेला धोकादायक!
कोणती परीक्षा कधी होईल, निकाल कधी लागेल, कट ऑफ, शारीरीक चाचणी, मुलाखतींचे वेळापत्रक या बाबी आयोगाच्या अधिकृत प्रसिद्धीच्या आधीच फुटणे याला जबाबदार कोण?
घटनात्मक आयोगाने या गैरप्रकाराला प्रतिबंध घातलाच पाहिजे.
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
@abhijitraut10 माननीय सर , नायगाव तालुक्यातील पोलीस पाटील भरती मध्ये प्रत्येक गावात पैसे देऊन निवड झालेली आहे , कृपया याची चौकशी व्हावी सर्व सत्य बाहेर येईल
@abhijitraut10 बिलोली उपविभागीय अधिकऱ्यांनी अस काय बघितलं , संतोष जिगले या व्यक्तीला ७३ गुण असून सुद्धा , फक्त ६० गुण असणाऱ्या श्रीकांत देशमुख या व्यक्तीची निवड केली , बीलोली विभागात राजकीय वारसा असणारे व्यक्ती पोलीस पाटील म्हणून निवडल्या गेले आहेत. Hon DM sir pls take thisserios
आम्ही विद्यार्थी तारीख वाढवून मागतो कारण आम्हाला त्यासाठी भाग पाडले जाते
2 दिवस झाले बहुजन कल्याण अधिकारी छा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतोय पण सेंटर सिलेक्ट होत नाही @mpsc_office@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता यंदाच्या राज्यसेवेसाठी केवळ 200 पर्यंत जागांची जाहिरात या महिन्याच्या अखेरपर्यंत काढली जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. केवळ 200 जागांची जाहिरात काढणे हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.
गेल्या वर्षी 2023 मध्ये कमी जागांची जाहिरात काढली, त्यातही महत्वाच्या संवर्गांची एकही जागा दिली नाही, यंदा जागा देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत, शिवाय हे जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे 1000+ जागांची जाहिरात काढायला कुठलीही अडचण नाही. सरकारने विद्यार्थ्यांची भूमिका #serious पणे समजून घ्यायला हवी.
#2024_राज्यसेवा_1000_जागा
यंदाच्या राज्यसेवेसाठी सर्वच ३४ संवर्गाच्या जवळपास १००० पेक्षा जास्त पदांची जाहिरात काढावी ही राज्यभरातल्या युवा वर्गाची आग्रही मागणी आहे. गेल्या वेळेस २०२३ राज्यसेवेच्या जाहिरातीत शासनाने DYSP, तहसीलदार या संवर्गाचे एकही पद भरले नव्हते, तसेच जुन्या वैकल्पिक परीक्षा पद्धतीची ही शेवटची संधी असल्याने १०००+ जागांची मागणी अत्यंत रास्त आहे.
अनेक विभागात जागा रिक्त देखील आहेत. उदा. ABDO च्या १५३ जागा रिक्त आहेत आणि मागणीपत्र केवळ २१ जागांचे पाठवण्यात आले आहे तर BDO च्या ६७ जागा रिक्त असताना केवळ २७ जागांचे मागणीपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यसेवेची १०००+ जागांची जाहिरात काढण्यास आयोगाला आणि पर्यायाने शासनाला कुठलीही अडचण नसावी.
शासन #serious होऊन विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेईल. युवा वर्गाला गृहीत धरून चालणार नाही, ही अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात त्वरित लक्ष घालून १०००+ जागांची जाहिरात काढावी आणि जागा वाढीस अडथळा असणारा GR रद्द करावा, ही कळकळीची विनंती!
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
एम.पी.एस.सी.मार्फत होणाऱ्या
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा (राज्यसेवा,अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी इत्यादी परीक्षा) उमेदवारांना 3 मार्च 2023 रोजी निर्गमित कोरोनामुळे मिळालेल्या दोन वर्ष वयवाढ शासन निर्णयानुसार संधी देण्यात यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office