अडीच - अडीच वर्ष शिवसेना आणि भाजप चा मुख्यमंत्री इथून वाद सुरू झाला. ��ण खरं पाहिलं तर पाच ही वर्ष शिवसेनेचे मुख्यमंत्री राहिले.
आणि पाच वर्ष शिवसेनेचे मंत्री सुद्धा राहिले.
#maharashtra_Elections2024
#MaharashtraVidhansabha2024
ये हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट मामला है ओल्ड पेंशन स्कीम (OPS) का... प्रधानमंत्री जी को मैं समझता हूं कि जो अब अडाणी जी का जो शेयर डाउन हो रहा है देश के अंदर, पूरे देश में, दुनिया में तहलका मच गया है।
संयुक्त राष्ट्रसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना ही येशू ख्रिस्त, मोसेस, जेफर्सन आणि लिंकन यांच्याबरोबर करण्यात आली. त्याचबरोबर जय ��ीम चा नारा सुद्धा तिथे देण्यात आला. मी म्हणतो ते सत्य आहे की जय भीम हा कुठल्याही जातीचा नारा नसून ते क्रांतिकारी ऊर्जास्रोत आहे.
जय भीम!
ये बताइए @RahulGandhi जी, इतनी सटीक जानकारी आपके प���स आती कहां से है? कुछ दिन पहले आपने कहा कि मोदी जी टेलीप्रॉम्प्टर के बिना एक शब्द नहीं बोल सकते… और आज वो सच हो गया! सच सच बताना, उनके मोहल्ले में कौन सा भेदिया छोड़ रखा है?
कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.
Just got a chance to watch #JaiBhim now and my god I’m blown away! @Suriya_offl sir and the whole team thanks for bringing us this film! What heartwarming performances #Lijimol and everyone! An emotional gripping story with some enjoyable subtle mass! Loved it !!
'Jai Bhim' beats 'The Shawshank Redemption' to take first position in IMDB's list of top films.. NOW THIS IS SO WELL DESERVED .. Congratulations @Suriya_offl and the entire team . ❤️❤️🙏🙏👍👍👍 https://t.co/V9q35mI8B2
1) Some films jostle you out of your mundane existence & compel you to do some thing about the world around you. #JaiBheemonPrime on @PrimeVideoIN did exactly that to me.Brilliant, engaging, thought provoking and yet sublime it moves and grabs you with its purpose.@Suriya_offl
'जय भीम' प्रत्येकाच्या डोळ्यात संपूर्ण सिनेमाभर दिसतो, हे या सिनेमाचं यश. या विषयावर एक कमर्शिअल मूव्ही करण्यासाठी खरंच दम लागतो, धाडस लागतं. Hats off to these actors, director and producer.
#jaybhim#Jaybhimmovie@PrimeVideoIN@Suriya_offl