@AjaatShatrruu@Dev_Fadnavis सदावरते कुठल्या थापाड्या चा माणूस आहे सर्वांना माहिती आहे .त्याचा मुळे हा प्रश्न वाढला आहे आधीचा सरकार नी दिला होता पण या माणसा मुळे रद्द झाला .आणी या माणसाला कलंक चा सपोर्ट आहे
जेव्हा एखादा मुस्लिम लाखो रुपये खर्च करून हजला जातो, कारण त्यांना अस वाटतं की तिथे गेल्या नंतर त्यांचे जुने पाप माफ होऊन जन्नत मिळते.जेव्हा तो जन्नतच्या नावावर लाखो रुपये खर्च करतो, यावर कोणाला ही आक्षेप असण्याच काहीच कारण नाही,त्यांचा पैसा आहे ते कुठेही खर्च करू शकतात.1
उध्दव ठाकरेंचे आमदार !
उध्दव ठाकरेंचे खासदार !
उध्दव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद !
इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद आणि पक्षचींन्ह घेऊन आज "भगतसिंग कोशियारी" महाराष्ट्राचा निरोप घेत आहेत !! 🔥🔥
ओ @rautsanjay61 आता कळलं का, नाद करा पण काळया टोपीचा कुठं?? 😂😂