सुरक्षित महाराष्ट्राची
'देवेंद्र' गॅरंटी!
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या दृढ संकल्पामुळे 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' आजपासून लागू.
नेतृत्व असावे तर असे!
#Maharashtra
जय भवानी, जय शिवाजी! 🚩
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव आता इस्रायलच्या भूमीवर!
इस्रायलचे महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली.
या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकार संपूर्ण सहकार्य करेल, असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
@Dev_Fadnavis@yanivrev
#ShivRajyabhishek #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवराज्याभिषेक_दिन
आज धुळे महानगरपालिकेत श्रीमती लताबाई सोनार (पोतदार) यांच्या स्थायी समिती सभापती पदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सक्षम व गतिमान नेतृत्वातून धुळे शहराच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.
यावेळी माजी आमदार श्री राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र शेठ अंपळकर, महापौर सौ. मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ. ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर श्री चंद्रकांत सोनार, श्री प्रदीप नाना कर्पे, सौ. प्रतिभाताई चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री महादेव भैया परदेशी तसेच पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहू, हीच भूमिका.
— आमदार श्री अनुपभैय्या अग्रवाल
धुळे शहर विधानसभा
#BJPDhule #DhuleMunicipalCorporation #VikasachiWat #TeamBJP #DhuleCity Development
A spectacular win by the Indian team in the ICC Women’s Cricket World Cup 2025 Finals. Their performance in the final was marked by great skill and confidence. The team showed exceptional teamwork and tenacity throughout the tournament. Congratulations to our players. This historic win will motivate future champions to take up sports.
#WomensWorldCup2025
प्रिय स्नेहाताई,
सप्रेम नमस्कार,
आपण स्वरक्ताने चित्रित करून माझे रेखाचित्र तयार केल्याचे मला आमदार अनुप भैया यांनी सांगितले. आपल्या या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार. हे आपुलकीचं नातं माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.
तरीही, अशी कष्टदायक कृती करू नये, आपले प्रेम व आशीर्वाद हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे. आपले रक्त अमूल्य आहे त्यामुळे यापुढे काळजी घ्या.
पुनश्च आभार.
आपला,
देवाभाऊ
@anupagrawal74
#Maharashtra #Dhule
I strongly condemn the attack on West Bengal Leader of the Opposition, Shri Suvendu Adhikari’s convoy in Cooch Behar by TMC goons. What’s even more alarming is that this brazen assault took place in the presence of state police, a telling reflection of the complete breakdown of law and order under Mamata Banerjee’s government.
This wasn’t just an attack on an elected representative; it was an attack on democracy itself.
I spoke to Shri Suvendu Adhikari and took stock of the situation. If the Leader of the Opposition in West Bengal isn’t safe, one can only imagine the plight of the common people.
Mamata Banerjee must be held accountable for fostering this culture of lawlessness and political violence.
LIVE | अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर
🕒 दु. २.५४ वा. | १८-७-२०२५📍विधान भवन, मुंबई.
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2025 https://t.co/HiQmOQk9Hh
LIVE | Inaugurating the MPSTME Building & NMIMS Building and performing the Bhoomipujan of SVKM's Educational Complex, along with Hon Union Minister Dharmendra Pradhan ji
🕔 5.10pm | 14-6-2025📍Mumbai.
@dpradhanbjp@nmims_india#Maharashtra https://t.co/kpOhyhqPC4
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित मंत्री महोदयांचा 'जनता दरबार' या उपक्रमांतर्गत आज प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष, तथा महसूल मंत्री माननीय @cbawankule जी यांचा जनता दरबार पार पडला.
#Bjp#Maharashtra#जनता_दरबार
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील मंजूरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे माझ्या अध्यक्षतेखाली पार पडला.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील ९ हजार ९६७ घरकुल मंजूर झोलेले आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.
@narendramodi@AmitShah@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
#AmitShahInPune
मुख्यमंत्री देवेंद्रजी, श्री. चंद्रशेखरजी आणि श्री. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात भाजप लोकांचा आवडता पक्ष बनला आहे. 1 कोटी सदस्यांचा टप्पा पार करणे हा आपल्यासाठी निश्चितच अभिमानाचा क्षण आहे. #BJPMH1CrMembers
महाराष्ट्रातील संपूर्ण भाजप परिवाराला 1 कोटी सदस्यांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ही कामगिरी पक्षाची वाढती ताकद दाखवते. प्रत्येक नवा सदस्य करतोय आपला परिवार अधिक मोठा, आपला विचार अधिक मोठा. #BJPMH1CrMembers
भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत !
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भाजपा परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. भाजपा परिवारातील प्रवेश म्हणजे राष्ट्रहितासाठी झटण्याची सुवर्णसंधी आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना उबाठा गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज उस्मानपुरा येथे भाजपा परिवारात प्रवेश केला. याप्रसंगी या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहत पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे आणि अनिल मकरिये आदी उपस्थित होते.
#ChatrapatiSambhajiNagar #BJP4Maharashtra #Maharashtra #AaplaRavi