@CPPuneCity@PuneCityPolice सदर होत असलेल्या कार्यक्रमाची रीतसर परवानगी आपण दिलेली आहे का? या वक्तव्य करन्यास येत असलेल्या व्यक्तींनी या आधी महाराष्ट्र राज्यात हिंदू धर्म त्यातील संत व ब्राम्हण जात यांचा उल्लेख करून भारतीय संविधानाच्या कलम 19 चे उल्लंघन करणारी कृत्य केली असण्याची शक्यता आव नुकत्याच झालेल्या वाशी मधील अधिवेशनात देखील अशा पद्धतिचे वक्तव्य झाल्याने समाजमन दुखावले आहे. सदर कार्यक्रमाला परवानगी आपण जर दिली नसेल तर देऊ नये दिली असल्यास यामध्ये जर जातीयवादी वक्तव्य झाली व त्याद्वारे भविष्यात जातीय दंगल घडली तर त्याची जबाबदारी पोलीस व सरकारवर येऊ शकते. आता सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशा जातीयवादी सभा घेऊन दंगल घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब सदर व्यक्तीना व आयोजकांना हिंदु धर्म व ब्राम्हण समाज बाबत जातीयवादी टिपणी न करणेबाबत कायदेशीर सूचना देण्यात याव्या. कार्यक्रमाचे भाषण संग्रहित करावे व बेकायदेशीर तसेच जातीय तेढ वाढवणारे भाषण केल्यास व कारवाई न केल्यास जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. या संघटना राज्याच्या शांत वातावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.. सबब कारवाई करण्यात यावी. तसेच या परीशदा निवडणुकीच्या तोंडावर कोणता राजकीय पक्ष व व्यक्ती आयोजित करत आहे याची चौकशी करण्यात यावी.
@RaviDadaChavan@ChDadaPatil@Dev_Fadnavis@mieknathshinde@mohol_murlidhar@AjitPawarSpeaks
संतप्त क्रुद्ध नरसिंह रुपात काली ।
शिवसिंह होउनी पुन्हा अवतीर्ण झाली ।।
#फाडोनी_अफजल_उदर_शतधा_टरारा ।
झाली भवानीतुळजा शिवखड्गधारा ।।
गुरुवर्य
धन्यवाद @mieknathshinde दहशदवाद कसा संपवायचा असतो याचा जगाला संदेश देणारे अफझल वधाची प्रतिकृती प्रतापगड च्या पायथ्याला बसवणार आहात.
विशाळगड प्रमाणे प्रतापगड वरील अफजल खान दर्गा सुध्दा इस्लामिक जिहादी कारवायांचा अड्डा झाला होता. मुंबई साखळी बॉम्बस्फोट मधील जीहाद्यानी येथे वास्तव केले होते असा खुलासा प्रतापगड उत्सव समिती प्रमुख विजयाताई भोसले यांनी केले आहे @damgude_tushar@PrakashGade13@anant1306@Yog_mali
आपल्या च-होली , पिंपरी चिंचवड विभाग मधिल 50 जण रायगडला गेले असता अचानक आलेल्या संकटाला तोंड देत अनेकांना सुखरुप बाहेर काढले.
पांढरी टोपी घातलेले प्रवीणदादा कामठे दिसत आहे.
राष्ट्रात निर्मू अवघ्या श्रीशिवसूर्यजाळ⛳
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis