मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या १०५ हुतात्म्यांना आणि थोर नेत्यांना मानाचा मुजरा!
ज्यांच्या त्यागातून, श्रमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या मुंबईचं, आपल्या महाराष्ट्राचं महत्व उमजलं का ?
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
Thanks @jay4oceans for listening to the grievances of Daginawala Mansion residents, when even the elected representatives are turning a deaf ear to their pleas.
@mnsadhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा पुणे शहर व जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. अविनाश अभ्यंकर यांनी आज पुणे दौऱ्यादरम्यान न्यूज18 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
“परप्रांतीय महाराष्ट्रात पैसे कमवण्यासाठी येतात, मग व्यवसायासाठी आवश्यक असलेली जुजबी मराठी भाषा त्यांना का येऊ नये?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषेचा सन्मान राखणे आणि मराठी बोलणे अनिवार्य आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
I was in Karnataka for 5-6 years , I can speak, read and write Kannada. One can learn language, right attitude is needed. - Sandeep Deshpande, MNS Leader
#Marathi@SandeepDadarMNS@AbhijitKaran25
माहिम येथील गोपी टॅंक मार्ग व पांडुरंग नाईक मार्ग येथे गेले काही दिवस रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतू, या दुरुस्तीचा त्रास सर्वत्र होत आहे. पाणी साचून डासांची पैदास वाढली आहे, पुथपाथ वर माती टाकून चालायला रस्ता देखील नाही, झाडाची दुर्दशा करण्यात आली आहे. @mybmc कारवाई करावी!
दादर शिवाजी पार्क पांडुरंग नाईक मार्ग येथे मुंबई महानगरपालीकेतर्फे मागील बरेच दिवस रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुपारी ३ वाजता देखील एवढा आवाज करत काम सुरू आहे. तसेच आपण या व्हिडिओ मधे उडणारी धूळ देखील बघू शकता. @mybmc त्वरित योग्य कारवाई करावी
@mybmcWardGN
बायकोचे लाडक्या बहिणीचे 1500 मध्ये 600 रुपये भीक मागून लोकांकडून उसने घेऊन पट्ठ्याने 2100 चा गॅस आणला आणि म्हणतो काय तर येणार तर मोदी च.!
भंगार औलादी ...
मुंबई आणि महाराष्ट्राला पुन्हा मराठी हातात द्यायची वेळ आली आहे. भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि खोळंबलेला विकास यांना आता पूर्णविराम.
१५ जानेवारी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) × महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीला मतदान करा. मराठी माणसाचा आवाज, मराठी माणसाचा विकास! 🔥🚂#BMCElection2026
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत जरूर पहा... ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून नाही उठला तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की.....
महाराष्ट्रात अदानी २०१४ - २०२५
#महाराष्ट्र #मुंबई
#BMC
सरकार पुरस्कृत उद्योजकाला पुढे करुन महाराष्ट्रद्वेषी लोकांकडून एमएमआर परिसर बळकवायचा डाव आखला जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने लढत मराठी माणसांनी ज्या पद्धतीने मिळवली त्याचा राग अजून काही गुजराती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात आहे. त्या रागातूनच अदानी समुहाला हाताशी धरून एमएमआर परिसर कसा अदानींच्या ताब्यात जात आहे हे सांगणारी ही चित्रफीत जरूर पहा...
मुंबई महानगर क्षेत्रात (MMR)अदानी २०१५-२०२५
#BMC #मराठी #मुंबई
यंदाचा दीपोत्सव आहे खास, नात्यांच्या प्रकाशाने उजळून जाणार आकाश.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क दीपोत्सव
उद्घाटन:-
दिनांक: शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५
सायंकाळी: ६:३० वाजता
स्थळ: स्व. मीनाताई ठाकरे स्मारक, शिवाजी पार्क, दादर
उद्घाटक
माननीय श्री. उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख
माहिम येथील गोपी टँक मार्गावरील रिझवी निकेतन इमारती बाहेरच अज्ञात इसमाने गाडी पार्क केली आहे. रिझवी निकेतन इमारतीमध्ये हॉस्पिटल आहे अशा परिस्थितीत हॉस्पिटल मधील रुग्णांना ये जा करण्यासाठी प्रचंड गैरसोय होत आहे. @MTPHereToHelp लवकरात लवकर या गाडी वर कारवाई करण्यात यावी.