उत्तराखंड पुलिस के सिपाही शेर सिंह ने जंतर मंतर पहुंचकर अपना इस्तीफा अभिजीत दीपके के हाथ में थमा दिया। वह छात्रों के प्रोटेस्ट को अपना खुलकर समर्थन देने आए हैं।
मुंबईत गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना कसा त्रास दिला जात आहे बघा. पोलीस घरी येतात. शेजाऱ्यांकडे चौकशी करतात. फोन करून लाईव्ह लोकेशन मागतात. आंदोलन दडपण्याची ही प्रेशर टॅक्टीस आहे.
PR team of Modi should be sacked before sacking Dharmendra Pradhan.
They are exposing Modi's Vimal habit.
#NEET#SONAMWANGCHUK
Education secretary #GenZ
मुंबईतील दादर येथे एका महिला आंदोलनकर्त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ बघा. साध्या पोशाखातील ही व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. मुंबई पोलीसांबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण अशा पद्धतीने महिलांना असभ्य वागणूक देणारे पोलीस जर या दलात आहेत ही खेदाची बाब आहे. आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नाहीत, लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानले जाते पण जेंव्हा सत्ताधाऱ्यांना लोकशाहीची मूल्येच मान्य नसतात तेंव्हा अशा पद्धतीने असभ्य वागणाऱ्यांना बळ मिळते. महिलांचा अवमान करणाऱ्यांचा चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. येथे अशा अपप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये, सदर कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis@MumbaiPolice
@Sachingupta Aane do! Becharon ko dard hua hai
Jaise inki kutai hui hai waise hi insabki bhi honge
Humare sath par Desh k Yuva Jawan se lekar Kisan hai kitne ko bhagwaoge?
10 ko bhagoge 10,000 aa jayenge
Inqalab Zindabad 💪🇮🇳
https://t.co/EIV57D2ryU
इथे 144 लागू होत नाही.
आम्ही मोर्चा शांतपणे घेतोय. तुम्हीच वातावरण तापवण्याचा प्रयत्न पोलीस करताहेत.
इथे ही हुकूमशाही आहे का? हिटलर आहे का इथे कोण?
अमित साटमला कसा मोर्चा काढायला दिला?
भाजपवाल्यांना खुल्ली सूट दिली आहे का इथे?
:- संदीप देशपांडे 👇🔥
Must watch!
“If courts don't step in, it's a licence to the police to get away with absolutely anything becoz they know they have the sanction of their political masters.”
- Sr. Adv. Gopal Sankaranarayanan
on the excessive force used by police against Jantar Mantar protestors.
Mr. Modi, our students are demanding Dharmendra Pradhan’s resignation.
Don’t insult their intelligence with this pathetic midnight video.
1. Sack Pradhan.
2. Punish those who beat students.
3. Apologise