@saurabhkoratkar तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बोलण्या पेक्षा एकदा तुम्ही कृष्णा महाडिक जी ह्यांची #युवा जागर यात्रा बघावी आणि त्यांना भेटणारा प्रतिसाद ही नीट चांगल्या प्रामाणिक मनाने बघावा... तरी चांगला दिसत नसेल तर तुम्ही ज्यांच्या कडून पैसे घेऊन पोस्ट करत आहात ते तसाच चालू ठेवाव..
धन्यवाद
Mr. @RahulGandhi , your party activist @mehartweets is sharing birthday post for Umar Khalid, who is in jail under UAPA charges for anti-India rhetoric.
How does glorifying those accused with dividing the nation fit your "Mohabbat Ki Dukan"? Speak up, @INCIndia !
#ShameOnINC
देशात निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी 'Special Intensive Revision' (SIR) अत्यंत आवश्यक आहे...
देश में निष्पक्ष चुनाव हो, इसके लिए 'Special Intensive Revision' (SIR) बेहद जरूरी...
(पत्रकार परिषद | कोलकाता | 17-4-2026)
#WestBengal#BengalElections2026#BJPInTMCOut
BJP is now all set to have its government in Bengal according to Satta Bazar.
Ground is changing very fast post the first phase of voting. Anti-incumbency is at record high of 15 yrs.
Punters are predicting 152-155 seats to BJP.
If this happens its a Tectonic Shift.
जगण्यातील श्रीमंती गमावली !
भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..." अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या.
माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली...
त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत... काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट !
श्री. उद्धव ठाकरे,
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.
राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा...
आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.
जय महाराष्ट्र!
Please follow @srssram
for a spectacular 3 days of cultural extravaganza of rediscovering our heritage via Sri Ram's values and teaching 🙏
I look forward to seeing all of you there. Registration link in that bio. Jai Hind
#SRSSRAM
Mulund has achieved the highest voter registration percentage in Mumbai, reaching 61.33%.
Over the past 2 months, We BJP Yuva morcha team organized more than 100 voter registration camps, significantly boosting voter turnout and awareness.
@Dev_Fadnavis@mihirkotecha
उद्धव ठाकरे यांना मुंबईतून हिंदूंना संपवायचे आहे का ?
उबाठा गटाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार @SDPatil_16 चे वक्तव्य "आप मशाल का बटण दबाके उनको खतम कीजिए।"
@OfficeofUT
आज तीसरयांद महायुतीच्या मानखुर्द- देवनार विभागातील प्रचार फेरीत समाजकंटकांनी दगडफेक केली आहे. आमच्या निहारिका ताई याना दगड लागला. मी देवनार पोलीस स्टेशन साठी निघालो आहे. पराभव च्या भीती पोटी आता महिलांवर हल्ले करत आहेत. आज फैसला होके रहेगा. Today 3rd time our campaign rally was attacked by pelting stones in Mankhurd-Deonar area. In fear of loosing the elections opponents have stooped to a low level by attacking womens also. I am heading to deonar police station. Aaj faisla hoke rahega.
घाटकोपर पश्चिमेकडची कालची प्रचारयात्रा मोठ्या प्रतिसादात पार पडली. वॉर्ड क्रमांक 123, 124 इथून पार पडलेल्या या प्रचारयात्रेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजप खासदार मा. श्री. किरीट सोमय्याजी, घाटकोपर पश्चिमचे आमदार मा. श्री. राम कदमजी उपस्थित होते. 'अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणेने आसमंत यावेळी दुमदुमून गेला.
Yesterday's grand rally from Ghatkopar West received an overwhelming response. Senior leaders of the BJP & Mahayuti led Coalition including senior leader & Ex. MP Mr. Kirit Somaiya ji and BJP MLA Mr. Ram Kadam ji were present at this rally, which covered wards 123 and 124. The chanting of 'Abki baar 400 paar, Fir ek baar Modi Sarkar' resonated strongly during this event.
#AbkiBaar400Paar #FirEkBaarModiSarkar #BJP #NarendraModi #KotechaForNEMumbai #Mihirkotecha #Northeastmumbai
@narendramodi@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai